भरती
Filter Past भरती
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत रक्त संक्रमण सेवा विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत रक्त संक्रमण सेवा विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत |
18/06/2025 | 02/07/2025 | View (1 MB) Eligibility Criteria for BB Post.pdf–1 (4 MB) |
जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प. अलिबाग यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्र, जि प दवाखाने, आरोग्य पथकातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीलद्वारे भरणे बाबत. | जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प. अलिबाग यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्र, जि प दवाखाने, आरोग्य पथकातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीलद्वारे भरणे बाबत. |
01/07/2024 | 30/06/2025 | View (330 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत. |
26/06/2024 | 25/06/2025 | View (239 KB) |
आपले सरकार सेवा केंद्र रिक्त केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार). | आपले सरकार सेवा केंद्र रिक्त केंद्रांची यादी (दि. 01/04/2025 च्या अंतिम यादीनुसार). |
16/04/2025 | 15/05/2025 | View (2 MB) |
ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५ | ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज २०२५ |
16/04/2025 | 15/05/2025 | View (3 MB) |
ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक | ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक क्लिक करा – https://forms.gle/3fY6b3dgChMaSDGr5
|
16/04/2025 | 15/05/2025 | View (387 KB) |
अनुकंपा नियुक्ती योजनेतर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचार्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन २०२४-२५ या वर्षाची अंतिम प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत | अनुकंपा नियुक्ती योजनेतर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचार्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन २०२४-२५ या वर्षाची अंतिम प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत |
26/03/2025 | 03/04/2025 | View (1 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2024-25 च्या संवैधानिक लेखापरिक्षणासाठी सनदी लेखापालांच्या नियुक्तीकरिता अर्ज, अटी व शर्ती. | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2024-25 च्या संवैधानिक लेखापरिक्षणासाठी सनदी लेखापालांच्या नियुक्तीकरिता अर्ज, अटी व शर्ती. |
28/03/2025 | 03/04/2025 | View (3 MB) |
जिल्हा रुग्णालय अंतर्गत एसटीडी केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अंतर्गत एसटीडी केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत |
07/03/2025 | 15/03/2025 | View (503 KB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच न.पा.द. माथेरान व जिल्हा कारागृह अलिबाग व तळोजा जेल येथील वैद्यकीय अधिकारी गट – ब ची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच न.पा.द. माथेरान व जिल्हा कारागृह अलिबाग व तळोजा जेल येथील वैद्यकीय अधिकारी गट – ब ची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत. |
09/10/2024 | 10/03/2025 | View (299 KB) |