• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (183 KB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (554 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड अंतर्गत मोबाईल आयसीटीसी व्हॅनसाठी वाहन चालक व रक्तवाहिनी वाहनासाठी क्लीनर हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

04/10/2022 14/10/2022 View (736 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी.

27/07/2022 20/08/2022 View (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला),फिजिओथेरपिस्ट,ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

02/08/2022 10/08/2022 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी , अधिपरिचारिका (पुरुष/महिला) व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

28/07/2022 05/08/2022 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

11/07/2022 20/07/2022 View (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदांची जाहिरात

29/06/2022 06/07/2022 View (647 KB)
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन-2022 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी.

19/05/2022 26/05/2022 View (47 KB) Jodparta 1 to 6_0001_ (498 KB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2021-2022 या वर्षाची अंतिम प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत.

04/05/2022 17/05/2022 View (838 KB)