ताज्या बातम्या
-
जिल्हाधिकारी यांचे अभिनव उपक्रम व कार्यक्रम
-
मासिक उद्योगसेतु मिटिंग समस्या नोंदणी
-
आपत्ती व्यवस्थापन
-
कुणबी-मराठा अभिलेख
-
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
-
भरती
-
ई - ऑफिस
-
गरुडझेप ऍप
-
रायगड जिल्ह्यातील मतदान केंद्र यादी २०२४
-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नमुना २०
-
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – नमुना २०
-
ॲग्रिस्टॅक
-
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेचे सादरीकरण
-
शासन निर्णय
-
जनगणना २०२७
-
घनकचरा व्यवस्थापन २०२६
-
मतदार यादीचे विशेष सखोल पुन:रिक्षण २०२६ - मतदारांकडून संकलित न करता आलेल्या गणना प्रपत्राची यादी
-
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत फोटो विरहीत प्रारूप मतदार यादी
जिल्ह्याविषयी
रायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात. महड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. विविध सांस्कृतिक परंपरा, धर्म, भाषा असणाऱ्या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी बेने-इस्रायली ज्यू लोकांनी आश्रय घेतला होता.
रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजवटीतील भव्य आणि चिरेबंदी किल्ले जसे रायगड किल्ला, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, सुधागड किल्ला इ. आजही पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करतात. रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची औद्योगिक संकुले तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या वैज्ञानिक संस्था असणारा रायगड जिल्हा २१व्या शतकात विविध क्षेत्रांत दैदिप्यमान यश संपादन करीत आहे.

- ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, सावित्री नदी-बाणकोट खाडी या खाडी पात्रामधील गट/उपगटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 2026-2027 प्रथम मुदतवाढ
- ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, सावित्री नदी-बाणकोट खाडी या खाडी पात्रामधील गट/उपगटातील प्रत्यक्ष ई- लिलावांची तारिख तांत्रिक कारणास्तव दि. 15.10.2026 ऐवजी दि. 22.10.2026 अशीसुधारित करण्यात येत आहे.
- मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना १९० उरण विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती जाहीर सूचना
- महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील आरक्षणानुसार रिक्त पदे भरण्याबाबत जाहीरनामा – ता. अलिबाग
- महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील आरक्षणानुसार रिक्त पदे भरण्याबाबत जाहीरनामा-ता. मुरुड

- ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपुरी व सावित्री नदी- बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2026-2027
- मौजे उसर्लीखुर्द, चिखले, बारवई, पोयंजे, सांगडे, मोहपे व पालीबुद्रुक, ता. पनवेल व मौजे लोधिवली व नढाळ, ता. खालापूर येथील जमीन पनवेल चौक रेल्वे लाईनचे दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) करिता रेल्वे अधिनियम २००८ चे क
- पनवेल तालुक्यातील ६ गावातील व खालापूर तालुक्यातील २ गावांतील अतिरिक्त सर्व्हे नं. ची जमिन पनवेल चौक रेल्वे लाईनचे दुहेरीकरण (Multitracking of Panvel Chouk) व पनवेल कॉर्ड (Panvel Chord) करिता संपादनाकामी रेल्वे (सुधारित) अधिनियम २००८ कलम २०A ची अधिसूच
Chavdar Tale, Mahad
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, रायगड किल्ला
जगदीश्वर मंदिर, रायगड किल्ला
चवदार तळे दृश्य
मुरुड समुद्रकिनारा
कुलाबा किल्ला, अलिबाग
बल्लाळेश्वर मंदिर
मुरुड-जंजिरा किल्ला
किहीम समुद्रकिनारा
मांडवा समुद्रकिनारा
भरतीचा अंदाज

व्हॉट्सऍप चॅटबॉट - जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड

या सुविधेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांबाबत अधिकृत व तपशीलवार माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर QR Code स्कॅन करून WhatsApp ला Hi टाईप करून सेंड करा.