बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेबाबत- जाहिरात

27/10/2023 28/11/2023 View (643 KB) साधन व्यक्ती अर्जाचा नमुना._0001 (329 KB)
‘गट क’ व ‘गट ड’ संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

11/08/2023 11/09/2023 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता चतुर्थ मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

01/09/2023 08/09/2023 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील डीईआयसी केंद्रासाठी MoU द्वारे विशेषतज्ञ उपलब्ध करून घेणेबाबत जाहिरात

17/08/2023 31/08/2023 View (152 KB)
रायगड जिल्हा परिषद (सरळसेवा) भरती प्रक्रिया 2023 ची जाहिरात.

ऑनलाईन फॉर्मसाठीची लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

05/08/2023 25/08/2023 View (9 MB)
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

17/06/2023 24/06/2023 View (708 KB) Lab Tech. Final & Wating List (512 KB)
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत.

10/06/2023 16/06/2023 View (4 MB) Counsellor Noneligible List (2 MB) Lab Tech. Eligible List & Call Letter (2 MB) Lab Tech. Noneligible List (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता द्वितीय मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

26/05/2023 01/06/2023 View (3 MB)
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

02/05/2023 19/05/2023 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता प्रथम मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

21/03/2023 27/03/2023 View (3 MB)