बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा

10/11/2025 09/12/2025 View (8 MB) मौजे दांडा, संपादनाचे क्षेत्र 0.2185 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-1-23 (9 MB)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम टर्रावण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

10/11/2025 09/12/2025 View (77 KB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026.

14/11/2025 26/11/2025 View (4 MB)
नगरपरिषद मतदान यादी कार्यक्रम 2025 जाहीर सूचना

08/10/2025 07/11/2025 View (4 MB)
नगरपरिषद आरक्षण व सोडत कार्यक्रम 2025 जाहीर सूचना

07/10/2025 28/10/2025 View (233 KB)
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, कर्जत, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगरपरिषदांच्या सदस्य पदांचे प्रारुप आरक्षण प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस.

09/10/2025 14/10/2025 View (150 KB)
जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ सभापती आरक्षण सोडत सादर करणेबाबत जाहीर नोटीस.

03/10/2025 09/10/2025 View (450 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

22/08/2025 22/09/2025 View (2 MB)
सन २०२५-२६ अंतर्गत केंद्रीय क्षेत्र (१०० टक्के केंद्र पुरस्कृत) पशुस्वास्थ्य व पशूरोग नियंत्रण योजने अंतर्गत लाळ खुरकुत, सांसर्गिक गर्भपात व पीपीआर प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या जनजागृती करिता माहिती पत्रिका तसेच फ्लेक्स छपाई करणेसाठी दरपत्रके मागविणे.

25/08/2025 04/09/2025 View (668 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

18/07/2025 17/08/2025 View (1 MB)