भरती
Filter Past भरती
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठीप्रत्यक्षनिवडणूक कार्यक्रम २०२४ – खालापूर व पाली नगरपंचायत, जिल्हा रायगड बाबत प्रेसनोट प्रसिद्ध करणे. | राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठीप्रत्यक्षनिवडणूक कार्यक्रम २०२४ – खालापूर व पाली नगरपंचायत, जिल्हा रायगड बाबत प्रेसनोट प्रसिद्ध करणे. |
16/07/2024 | 12/08/2024 | View (3 MB) खालापुर_नमुना 1 (716 KB) पाली_नमुना 1 (646 KB) |
| माथेरान सनियंत्रण समिती करिता सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत. | माथेरान सनियंत्रण समिती करिता सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत. |
18/07/2024 | 01/08/2024 | View (564 KB) |
| महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने केलेल्या पदभरतीचे निकाल प्रसिद्ध करणेबाबत. | महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने केलेल्या पदभरतीचे निकाल प्रसिद्ध करणेबाबत. |
27/07/2024 | 30/07/2024 | View (3 MB) |
| पोषण पुनर्वसन केंद्र अंतर्गत आहारतज्ञ या पदाकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत | पोषण पुनर्वसन केंद्र अंतर्गत आहारतज्ञ या पदाकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत |
12/07/2024 | 22/07/2024 | View (551 KB) |
| महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
16/07/2024 | 22/07/2024 | View (4 MB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रम अंतर्गत Dialysis Technician पदाच्या जाहिराती बाबत. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रम अंतर्गत Dialysis Technician पदाच्या जाहिराती बाबत. |
10/07/2024 | 19/07/2024 | View (5 MB) Small Family certificate (248 KB) Final Application Form-converted (106 KB) |
| तलाठी पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश संबंधित उमेदवार यांचे वैयक्तिक ई-मेल वर पाठविणेत आलेले आहेत. | तलाठी पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश संबंधित उमेदवार यांचे वैयक्तिक ई-मेल वर पाठविणेत आलेले आहेत. |
19/03/2024 | 19/04/2024 | View (630 KB) |
| सुधारित अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द् करणेबाबत. | सुधारित अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी प्रसिध्द् करणेबाबत. |
14/03/2024 | 14/04/2024 | View (8 MB) |
| जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. |
11/03/2023 | 10/03/2024 | View (262 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील तलाठी गट-क संवर्गाची तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतिक्षा सूची | जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील तलाठी गट-क संवर्गाची तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतिक्षा सूची |
23/01/2024 | 23/02/2024 | View (4 MB) तलाठी भरती 2023 प्रसिध्दी पत्रक (780 KB) |

