• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता प्रकल्पग्रस्ताची अंतिम निवड सूची

12/02/2020 31/03/2020 View (242 KB)
कोकण विभागाकडील स्वीय सहाय्यक/ लघुलेखक उच्चश्रेणी/ लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब- अराजपत्रित) यांची दिनांक 01.01.2020 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी.

19/03/2020 31/03/2020 View (2 MB)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रायगड जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये ३१ मार्च २०२० पर्यंत प्रत्यक्ष भेट न देता ई मेल द्वारे आपले अर्ज / तक्रारी संबंधीत कार्यालयास पाठविण्यासाठी खाते प्रमुख आणी गट विकास अधिकारी यांचे ई मेल आय डी येथे डाऊनलोड करावे.

19/03/2020 31/03/2020 View (461 KB)
सावित्री नदी-बाणकोट खाडी राखीव गटांकरीता प्रथम ई – निविदेसह ई-लिलाव व पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रा मधील राखीव गटातील रेती/वाळु चतुर्थ फेर ई – निविदेसह ई – लिलाव सुचना सन 2019-20.

20/03/2020 28/03/2020 View (2 MB)
भूसंपादनकामी सामाजिक परिणाम व्यवस्थापनासाठी निविदा मागविणेबाबत

17/03/2020 27/03/2020 View (379 KB)
वैज्ञानिक ‘ब’ आणि तांत्रिक सहाय्यक ‘अ’ या पदांकरिता अर्ज [ जाहिरात क्र. NIELIT/NIC/2020/1]

अधिक माहितीसाठी कृपया पुढे दिलेल्या वेबलिंकला भेट द्या : https://www.calicut.nielit.in/nic/

26/02/2020 26/03/2020 View (954 KB)
सन २०१९ – २०२० च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारनार्थ खाजगी टँकर्स / ट्रकसद्यारे पाणी पुरवठा करणेकरीता इ निवीदा सुचना.

13/03/2020 20/03/2020 View (955 KB)
सावित्री नदी-बाणकोट खाडी राखीव गटांकरीता ई – निविदेसह ई-लिलाव व पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील राखीव गटातील रेती/वाळु तृतीय फेर ई – निविदेसह ई – लिलाव सुचना सन 2019-20

सावित्री नदी-बाणकोट खाडी राखीव गटांकरीता ई – निविदेसह ई-लिलाव व पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील राखीव गटातील रेती/वाळु तृतीय फेर ई – निविदेसह ई – लिलाव सुचना सन 2019-20.

04/03/2020 19/03/2020 View (3 MB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक तसेच अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील पदभरती 2020 च्या अनुषंगाने अंतरिम निवड यादी व अंतरिम प्रतिक्षा सूची

06/03/2020 16/03/2020 View (233 KB) अंतरिम निवड यादी – तलाठी संवर्ग (152 KB) अंतरिम निवड यादी – वाहन चालक संवर्ग (134 KB)
आधारभूत किंमत धानखरेदी योजना धान व सीएमआर वाहतूकीकरीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सुची

26/02/2020 11/03/2020 View (1,016 KB)