घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे अद्यावतीकरण करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत | जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे अद्यावतीकरण करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत |
19/01/2021 | 25/01/2021 | View (579 KB) |
| महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
20/01/2021 | 25/01/2021 | View (231 KB) |
| रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. | रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. |
30/12/2020 | 15/01/2021 | View (5 MB) पोलादपूर नगरपंचायत अंतिम प्रभाग रचना ( नकाशा) (449 KB) म्हसळा नगरपंचायत अंतिम प्रभाग रचना (नकाशा) (467 KB) माणगांव अंतिम प्रभाग रचना (नकाशा) (463 KB) तळा अंतिम प्रभाग रचना (नकाशा) (449 KB) |
| आर.बी.एस.के. अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करणेबाबत | आर.बी.एस.के. अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरतीची पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करणेबाबत |
07/01/2021 | 15/01/2021 | View (776 KB) Male Mo List (414 KB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत जाहिरात. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत जाहिरात. |
31/12/2020 | 11/01/2021 | View (3 MB) |
| मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलासाठी संपादन कामी पोलिस दलातील नव्याने स्थापन झाालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलिस मोटारवाहन विभाग इ. प्रयोजन या प्रकल्पाची महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक कोकण विभागीय पुरवणी मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली कलम ११ ची अधिसूचना. | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलासाठी संपादन कामी पोलिस दलातील नव्याने स्थापन झाालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलिस मोटारवाहन विभाग इ. प्रयोजन या प्रकल्पाची महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक कोकण विभागीय पुरवणी मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली कलम ११ ची अधिसूचना. |
15/01/2019 | 09/01/2021 | View (2 MB) |
| महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(२) अन्वये रोहा मुरुड औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(२) अन्वये रोहा मुरुड औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. |
09/11/2020 | 09/01/2021 | View (5 MB) |
| मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना |
23/12/2020 | 09/01/2021 | View (2 MB) |
| महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
04/12/2020 | 03/01/2021 | View (5 MB) |
| नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. |
02/01/2020 | 31/12/2020 | View (57 KB) |