घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सामान्य प्रशासन विभागांतर्गत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची दिनांक ७/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र / अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सामान्य प्रशासन विभागांतर्गत विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदाची दिनांक ७/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र / अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा |
18/01/2020 | 31/03/2020 | View (530 KB) |
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा. | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा. |
20/01/2020 | 31/03/2020 | View (892 KB) |
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा. | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत गामपंचायत विभागांतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाची दिनांक ९/१/२०२० ला प्रसिद्ध केलेल्या अपात्र उमेदवारांची यादी मधील आक्षेप/हरकत घेतलेले उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी नंतर अपात्र ठरलेल्या अर्जदारांची नावे येथे पहा. |
20/01/2020 | 31/03/2020 | View (360 KB) |
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सर्व पदांच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेश पत्राचा नमूना. | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत सर्व पदांच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी प्रवेश पत्राचा नमूना. |
22/01/2020 | 31/03/2020 | View (2 MB) |
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत विस्तार अधिकारी(सांखिकी) पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी. | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत विस्तार अधिकारी(सांखिकी) पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी. |
22/01/2020 | 31/03/2020 | View (8 MB) |
रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी. | रायगड जिल्हा परिषद् अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक आणि परीक्षा केंद्राचे नाव याची यादी. |
22/01/2020 | 31/03/2020 | View (454 KB) |
रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता प्रकल्पग्रस्ताची अंतिम निवड सूची | रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनु.जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदांची विशेष भरती मोहीम सन २०१९ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता प्रकल्पग्रस्ताची अंतिम निवड सूची |
12/02/2020 | 31/03/2020 | View (242 KB) |
कोकण विभागाकडील स्वीय सहाय्यक/ लघुलेखक उच्चश्रेणी/ लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब- अराजपत्रित) यांची दिनांक 01.01.2020 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी. | कोकण विभागाकडील स्वीय सहाय्यक/ लघुलेखक उच्चश्रेणी/ लघुलेखक निम्नश्रेणी (गट ब- अराजपत्रित) यांची दिनांक 01.01.2020 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी. |
19/03/2020 | 31/03/2020 | View (2 MB) |
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रायगड जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये ३१ मार्च २०२० पर्यंत प्रत्यक्ष भेट न देता ई मेल द्वारे आपले अर्ज / तक्रारी संबंधीत कार्यालयास पाठविण्यासाठी खाते प्रमुख आणी गट विकास अधिकारी यांचे ई मेल आय डी येथे डाऊनलोड करावे. | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रायगड जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अधिनस्त असणाऱ्या कार्यालयामध्ये ३१ मार्च २०२० पर्यंत प्रत्यक्ष भेट न देता ई मेल द्वारे आपले अर्ज / तक्रारी संबंधीत कार्यालयास पाठविण्यासाठी खाते प्रमुख आणी गट विकास अधिकारी यांचे ई मेल आय डी येथे डाऊनलोड करावे. |
19/03/2020 | 31/03/2020 | View (461 KB) |
सावित्री नदी-बाणकोट खाडी राखीव गटांकरीता प्रथम ई – निविदेसह ई-लिलाव व पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रा मधील राखीव गटातील रेती/वाळु चतुर्थ फेर ई – निविदेसह ई – लिलाव सुचना सन 2019-20. | सावित्री नदी-बाणकोट खाडी राखीव गटांकरीता प्रथम ई – निविदेसह ई-लिलाव व पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रा मधील राखीव गटातील रेती/वाळु चतुर्थ फेर ई – निविदेसह ई – लिलाव सुचना सन 2019-20. |
20/03/2020 | 28/03/2020 | View (2 MB) |