• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

31/01/2020 15/02/2020 View (5 MB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक व व्यावसायिक  क्षमता चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची “सामाईक गुणवत्ता यादी”

31/01/2020 15/02/2020 View (3 MB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिध्द करणेबाबत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिध्द करणेबाबत.

02/02/2020 15/02/2020 View (1 MB)
जिल्हाधिकारी रायगड आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक क्षमता चाचणी तसेच व्यावसायिक क्षमता चाचणी घेण्यात आली असून उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “अपात्र उमेदवारांची यादी”

 जिल्हाधिकारी रायगड आस्थापनेवरील गट (वाहनचालकसंवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.25/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या शारिरीक क्षमता चाचणी तसेच व्यावसायिक क्षमता चाचणी घेण्यात आली असून उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची “अपात्र उमेदवारांची यादी”

03/02/2020 15/02/2020 View (505 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करणेबाबत.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षेची  अंतिम उत्तरतालिका प्रसिध्द करणेबाबत.

05/02/2020 15/02/2020 View (1 MB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक ) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक ) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

10/02/2020 15/02/2020 View (6 MB) Non-Eligible candidates (280 KB)
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना 2019-2020 धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची ‍नियुक्तीसाठी ई निविदा सूची

आधारभूत किंमत धानखरेदीयोजना 2019-2020 धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची ‍नियुक्तीसाठी ई निविदा सूची

23/01/2020 12/02/2020 View (1 MB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक ) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात.

उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट (लिपीकटंकलेखक ) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात.

31/01/2020 07/02/2020 View (749 KB) Forest Advertisement 2020 (8 MB)
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क्, रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क, संवर्गातील 02 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विशेष भरती प्रक्रीयेव्दारे भरणेबाबत.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क्, रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील जवान, राज्य उत्पादन शुल्क, संवर्गातील 02 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विशेष भरती प्रक्रीयेव्दारे भरणेबाबत.

04/01/2020 03/02/2020 View (5 MB) Application format (1 MB) Address for apply (609 KB)
अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, जवान राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील पदाच्या लेखी परिक्षेकरीता पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

21/01/2020 03/02/2020 View (3 MB) Non eligible candidates list for written exam (1 MB)