घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| मे. स्वप्नपूर्ती होम्स प्रायव्हेट, नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी यांच्या मौजे हरिग्राम, 1) स.नं.13/2अ, क्षेत्र 2400 चौ.मी., 2) स.नं. 13/2ब, क्षेत्र 2400 चौ.मी., 3) स.नं. 13/2क, क्षेत्र 2700 चौ.मी., मौजे नेरे, स.नं. 178/2अ/1, क्षेत्र 1580 चौ.मी., मौजे विहीघर स.नं. 13/0 एकुण क्षेत्र 00-71-30 हे. आर पेकी क्षेत्र 0-35-30 हे. आर. ही स्थावर मालमत्ता लिलाव. | मा. रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अलिबाग यांचेकडील आदेश दि. 21/08/2017 अन्वये मे. स्वप्नपूर्ती होम्स नोंदणीकृत, प्रायव्हेट लि. कंपनी प्रकरणात थकीत रक्कम रू. 9,35,13,165/- (अक्षरी रूपये नऊ कोटी पस्तीस लाख तेरा हजार एकशे पासष्ट मात्र) व व्याजाची रक्कम वसूल करणेकामी. |
25/02/2021 | 25/03/2021 | View (1 MB) |
| राष्ट्रीय आरोग्यअभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (आयुष) हि पदे कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत | राष्ट्रीय आरोग्यअभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (आयुष) हि पदे कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत |
12/03/2021 | 25/03/2021 | View (587 KB) Application Form-converted (106 KB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत Specialist and Technician (आय पी एच एस) ही पदे कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत Specialist and Technician (आय पी एच एस) ही पदे कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत |
12/03/2021 | 25/03/2021 | View (1 MB) Final Application Form (106 KB) |
| उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे एनआरसी करिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात | उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे एनआरसी करिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणाऱ्या पदांची जाहिरात |
16/03/2021 | 25/03/2021 | View (298 KB) |
| माहितीचा अधिकार आधिनियम – जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी | माहितीचा अधिकार आधिनियम – जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची यादी |
24/03/2020 | 24/03/2021 | View (648 KB) |
| जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतुदीतून ता.ल.प.स.चि. महाड येथील कार्यरत एक्स रे यूनिटचे सुटे भाग खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणे बाबत | जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतील प्राप्त तरतुदीतून ता.ल.प.स.चि. महाड येथील कार्यरत एक्स रे यूनिटचे सुटे भाग खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणे बाबत |
12/03/2021 | 19/03/2021 | View (938 KB) |
| जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२०२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतून प्राप्त तरतुदीतून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले Brucellosis+ FMD+TB diagholic reagent with & AI Gun Pregancy detection kit खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्धी करणे बाबत. | जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२०२१ पशुवैद्यकीय दवाखाने प्रथमोपचार केंद्र बांधकाम बळकटीकरण व आधुनिकीकरण करणे या योजनेतून प्राप्त तरतुदीतून जिल्ह्यातील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले Brucellosis+ FMD+TB diagholic reagent with & AI Gun Pregancy detection kit खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्धी करणे बाबत. |
12/03/2021 | 19/03/2021 | View (942 KB) |
| सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चिकित्सलये यांना जीव रक्षक व जीवनसत्त्वे क्षार मिश्रण (“Area specific Mineral Mixture for Raigad” (1 Kg) चा पुरवठ्याची निविदेबाबत | सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चिकित्सलये यांना जीव रक्षक व जीवनसत्त्वे क्षार मिश्रण (“Area specific Mineral Mixture for Raigad” (1 Kg) चा पुरवठ्याची निविदेबाबत |
10/03/2021 | 18/03/2021 | View (381 KB) |
| सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चिकित्सलये यांना जीव रक्षक व जीवनसत्त्वे क्षार मिश्रण (“Chelated Mineral Oral Liquid” (1 Ltr) चा पुरवठ्याची निविदेबाबत | सन 2020-21 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चिकित्सलये यांना जीव रक्षक व जीवनसत्त्वे क्षार मिश्रण (“Chelated Mineral Oral Liquid” (1 Ltr) चा पुरवठ्याची निविदेबाबत |
10/03/2021 | 18/03/2021 | View (316 KB) |
| सन २०२०-२१ करिता विविध प्रकारच्या द्रवनत्र पात्राचे (लिक़्विड नायट्रोजन) चा जाहीर लिलाव. | सन २०२०-२१ करिता विविध प्रकारच्या द्रवनत्र पात्राचे (लिक़्विड नायट्रोजन) चा जाहीर लिलाव. |
10/03/2021 | 16/03/2021 | View (1 MB) |