घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना |
23/12/2020 | 09/01/2021 | View (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
04/12/2020 | 03/01/2021 | View (5 MB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. |
02/01/2020 | 31/12/2020 | View (57 KB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बल लिंक प्रकल्पाकरिता मौजे-जासई येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बल लिंक प्रकल्पाकरिता मौजे-जासई येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. |
02/01/2020 | 31/12/2020 | View (52 KB) |
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत | अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत |
16/12/2020 | 23/12/2020 | View (1 MB) |
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क संवर्गाच्या अनुकंपा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत. | रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क संवर्गाच्या अनुकंपा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत. |
23/11/2020 | 15/12/2020 | View (562 KB) |
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. | रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. |
02/12/2020 | 09/12/2020 | View (817 KB) खालापूर नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (8 MB) तळा प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (529 KB) तळा प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (6 MB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 12) (298 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( नकाशा) (695 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 1-11) (5 MB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (230 KB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (3 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (5 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (7 MB) |
कोरोना विषाणू संदर्भात माहिती आणि त्याचा प्रसार थांबवण्यासाठी करावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना | 05/03/2020 | 05/12/2020 | View (140 KB) Corona_Virus_State_Note (465 KB) | |
भूमिसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्श्कतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार , सुतारवाडी बंधारा दुरटोली साठी संपादित होत असलेल्या मौजे – दुरटोली, ता. रोहा येथील गट नंबर 519/1, क्षेत्र 0-34-7हे.आर बाबत अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत | भूमिसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्श्कतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार , सुतारवाडी बंधारा दुरटोली साठी संपादित होत असलेल्या मौजे – दुरटोली, ता. रोहा येथील गट नंबर 519/1, क्षेत्र 0-34-7हे.आर बाबत अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत |
05/08/2020 | 05/12/2020 | View (1 MB) |
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची सदस्य पदाच्या आरक्षणाची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत. | रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची सदस्य पदाच्या आरक्षणाची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत. |
24/11/2020 | 27/11/2020 | View (668 KB) |