• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बल लिंक प्रकल्पाकरिता मौजे-जासई येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र.

02/01/2020 31/12/2020 View (52 KB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत

16/12/2020 23/12/2020 View (1 MB)
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क संवर्गाच्या अनुकंपा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत.

23/11/2020 15/12/2020 View (562 KB)
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत.

02/12/2020 09/12/2020 View (817 KB) खालापूर नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (8 MB) तळा प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (529 KB) तळा प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (6 MB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 12) (298 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( नकाशा) (695 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 1-11) (5 MB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (230 KB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (3 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (5 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (7 MB)
कोरोना विषाणू संदर्भात माहिती आणि त्याचा प्रसार थांबवण्यासाठी करावयाची प्रतिबंधात्मक उपाययोजना

https://raigad.gov.in/document/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae/

05/03/2020 05/12/2020 View (140 KB) Corona_Virus_State_Note (465 KB)
भूमिसंपादन , पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्श्कतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 19 नुसार , सुतारवाडी बंधारा दुरटोली साठी संपादित होत असलेल्या मौजे – दुरटोली, ता. रोहा येथील गट नंबर 519/1, क्षेत्र 0-34-7हे.आर बाबत अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत

05/08/2020 05/12/2020 View (1 MB)
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची सदस्य पदाच्या आरक्षणाची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत.

24/11/2020 27/11/2020 View (668 KB)
आर.बी.एस.के अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणे बाबत

06/11/2020 23/11/2020 View (548 KB)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना सन २०२०-२१ मधील प्रती तालुका भित्ती चित्रे (wall painting) ऑईल पेंट वापरून रंगविणे करिता खरेदी करणे.

02/11/2020 10/11/2020 View (538 KB)
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे अद्यावतीकरण करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत

20/10/2020 27/10/2020 View (275 KB)