घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत जाहिरात. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करणेबाबत जाहिरात. |
31/12/2020 | 11/01/2021 | View (3 MB) |
मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलासाठी संपादन कामी पोलिस दलातील नव्याने स्थापन झाालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलिस मोटारवाहन विभाग इ. प्रयोजन या प्रकल्पाची महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक कोकण विभागीय पुरवणी मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली कलम ११ ची अधिसूचना. | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलासाठी संपादन कामी पोलिस दलातील नव्याने स्थापन झाालेल्या जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, पोलिस मोटारवाहन विभाग इ. प्रयोजन या प्रकल्पाची महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक कोकण विभागीय पुरवणी मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली कलम ११ ची अधिसूचना. |
15/01/2019 | 09/01/2021 | View (2 MB) |
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(२) अन्वये रोहा मुरुड औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ३२(२) अन्वये रोहा मुरुड औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. |
09/11/2020 | 09/01/2021 | View (5 MB) |
मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलाम ११ ची अधिसूचना |
23/12/2020 | 09/01/2021 | View (2 MB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
04/12/2020 | 03/01/2021 | View (5 MB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ-उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. |
02/01/2020 | 31/12/2020 | View (57 KB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बल लिंक प्रकल्पाकरिता मौजे-जासई येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बल लिंक प्रकल्पाकरिता मौजे-जासई येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम १९ अन्वये उद्घोषणापत्राचे शुध्दीपत्र. |
02/01/2020 | 31/12/2020 | View (52 KB) |
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत | अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत |
16/12/2020 | 23/12/2020 | View (1 MB) |
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क संवर्गाच्या अनुकंपा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत. | रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गट-क संवर्गाच्या अनुकंपा सामाईक प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत. |
23/11/2020 | 15/12/2020 | View (562 KB) |
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. | रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्याबाबत. |
02/12/2020 | 09/12/2020 | View (817 KB) खालापूर नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (8 MB) तळा प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (529 KB) तळा प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (6 MB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 12) (298 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( नकाशा) (695 KB) पोलादपूर नगरपंचायत प्रभागरचना ( परिशिष्ट 1-11) (5 MB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (230 KB) म्हसळा नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (3 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (नकाशा) (5 MB) माणगांव नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचना (परिशिष्ट) (7 MB) |