घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
25/01/2022 | 02/02/2022 | View (447 KB) application form (91 KB) |
कोविड-१९ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) व स्टाफ नर्स या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत | कोविड-१९ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) व स्टाफ नर्स या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत |
07/01/2022 | 31/01/2022 | View (811 KB) आवेदन अर्ज (91 KB) |
कोविड 19 अंतर्गत स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) पदभरतीचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत | कोविड 19 अंतर्गत स्टाफ नर्स व वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) पदभरतीचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणेबाबत |
16/01/2022 | 31/01/2022 | View (105 KB) |
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत. |
27/12/2021 | 26/01/2022 | View (3 MB) Gazette (342 KB) |
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले संगणक संच खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 राज्यस्तरीय पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले संगणक संच खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत |
18/01/2022 | 25/01/2022 | View (892 KB) |
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Operation Theater Light”) खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Operation Theater Light”) खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत |
18/01/2022 | 25/01/2022 | View (917 KB) |
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
23/12/2021 | 22/01/2022 | View (3 MB) |
पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील अनारक्षीत सदस्य पदांची सार्वत्रिक निवडणूक 2021-22 निवडणूकीची नोटीस (नमुना 1) प्रसिध्द करणेबाबत. | पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील अनारक्षीत सदस्य पदांची सार्वत्रिक निवडणूक 2021-22 निवडणूकीची नोटीस (नमुना 1) प्रसिध्द करणेबाबत. |
28/12/2021 | 19/01/2022 | View (4 MB) |
कोविड – 19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मायक्रोबायोलॉजिस्ट पद भरणे करिता जाहिरात | कोविड – 19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मायक्रोबायोलॉजिस्ट पद भरणे करिता जाहिरात |
03/01/2022 | 11/01/2022 | View (329 KB) Covid Application Form (804 KB) |
मौजे- पिसार्वे येथील जमीन डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दिवा पनवेल सेक्श्न मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते पिसार्वे ते तळोजा किलोमीटर 55/800 रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी संपादन करावयाच्या जमिनीबाबत भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतूदीप्रमाणे भूसंपादनाचे प्रस्ताव. मौजे-पिसार्वे ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना | मौजे- पिसार्वे येथील जमीन डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दिवा पनवेल सेक्श्न मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते पिसार्वे ते तळोजा किलोमीटर 55/800 रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी संपादन करावयाच्या जमिनीबाबत भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतूदीप्रमाणे भूसंपादनाचे प्रस्ताव. मौजे-पिसार्वे ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना |
09/12/2021 | 10/01/2022 | View (889 KB) |