घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता स्कूल bag खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता स्कूल bag खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेसाठी जाहिरात |
28/12/2021 | 03/01/2022 | View (562 KB) |
| जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत |
09/02/2021 | 31/12/2021 | View (335 KB) |
| पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आरक्षणाच्या सोडतीकरीता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम. | पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आरक्षणाच्या सोडतीकरीता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम. |
20/12/2021 | 28/12/2021 | View (3 MB) BCC Supereme court convert opwen (1) (4 MB) सर्वसाधारण (महिला)आरक्षण सोडतीची कार्यवाही (2 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी ,(महिला व पुरुष ) आरबीएसके, पदभरतीची निवड यादी | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (महिला व पुरुष) आरबीएसके, पदभरतीची निवड यादी |
16/12/2021 | 24/12/2021 | View (2 MB) |
| रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर व पाली नगरपंचायतीची निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत. | रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर व पाली नगरपंचायतीची निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत. |
30/11/2021 | 22/12/2021 | View (931 KB) तळा नगरपंचायत नमुना 1 (876 KB) पाली नगरपंचायत नमुना 1 (1,002 KB) खालापूर नगरपंचायत नमुना 1 (940 KB) म्हसळा नगरपंचायत नमुना 1 (916 KB) माणगांव नगरपंचायत नमुना 1 (888 KB) कार्यक्रम……….24-11-2021 (3 MB) |
| नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडा. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडा. |
21/12/2020 | 20/12/2021 | View (4 MB) |
| नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – चिर्ले, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम निवाडा व अंतिम संमती निवाडा | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – चिर्ले, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम निवाडा व अंतिम संमती निवाडा |
21/12/2020 | 20/12/2021 | View (4 MB) Chirle 1 (616 KB) |
| नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – गव्हाण, ता- पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे निवाडा. | नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स् हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – गव्हाण, ता- पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे निवाडा. |
21/12/2020 | 20/12/2021 | View (3 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फिजिओथेरपीस्ट या पदाची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फिजिओथेरपीस्ट या पदाची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत |
03/12/2021 | 11/12/2021 | View (366 KB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन पी सी डी सी एस विभाग करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणे बाबत जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन पी सी डी सी एस विभाग करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणे बाबत जाहिरात |
02/12/2021 | 08/12/2021 | View (481 KB) |