बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

12/07/2018 31/08/2018 View (329 KB)
नवीन आपले सरकार सेवा केंद्राची संदर्भीय जाहिरात

14/08/2018 31/08/2018 View (125 KB)
रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची नावे

रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची नावे

14/08/2018 31/08/2018 View (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्राबाबत शासन निर्णय

आपले सरकार सेवा केंद्राबाबत शासन निर्णय

14/08/2018 31/08/2018 View (3 MB)
नवीन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज

नवीन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज

14/08/2018 31/08/2018 View (791 KB)
खालापूर औद्यागिक क्षेत्र टप्पा क्र.2 अंतर्गत खाजगी क्षेत्राची महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम 1961 नुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी व दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोअर अंतर्गत अर्ली बर्ड प्रोजेक्टसाठीचे माणगांव तालुक्यातील भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने पदे भरण्यासाठी जाहिरात.

20/07/2018 05/08/2018 View (167 KB)
रायगड जिल्ह्यात राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचा गट वाटप, अंशतः ठाणबंद पद्धतीने शेळी पालनासाठी १०+१ शेळी गट वाटप करणे आणि १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे ही योजना राबविणेबाबत.

01/07/2018 31/07/2018 View (2 MB)
शासकीय भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट गटाची स्थापना करणे अंतर्गत लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत (पशुसंवर्धन विभाग अलिबाग – रायगड)

27/03/2018 01/07/2018 View (4 MB)
मौजे चेंढरे ,ता. अलिबाग येथील पोलिस दलातील संपादन कामी देण्यात आलेल्या तज्ञगटाची शिफारशी

22/02/2018 01/07/2018 View (105 KB)
आपले सरकार सेवा केंद्राची यादी

आपले सरकार सेवा केंद्राची यादी

08/02/2018 01/07/2018 View (112 KB)