बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

23/12/2021 22/01/2022 View (3 MB)
पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील अनारक्षीत सदस्य पदांची सार्वत्रिक निवडणूक 2021-22 निवडणूकीची नोटीस (नमुना 1) प्रसिध्द करणेबाबत.

28/12/2021 19/01/2022 View (4 MB)
कोविड – 19 अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मायक्रोबायोलॉजिस्ट पद भरणे करिता जाहिरात

03/01/2022 11/01/2022 View (329 KB) Covid Application Form (804 KB)
मौजे- पिसार्वे येथील जमीन डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर कॉपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत दिवा पनवेल सेक्श्न मधील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 ते पिसार्वे ते तळोजा किलोमीटर 55/800 रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी संपादन करावयाच्या जमिनीबाबत भूसंपादन अधिनियम 2013 मधील तरतूदीप्रमाणे भूसंपादनाचे प्रस्ताव. मौजे-पिसार्वे ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना

09/12/2021 10/01/2022 View (889 KB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- गव्हाण ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसूचना प्रसिध्द करणेबाबत.

09/12/2021 10/01/2022 View (823 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. पी. सी. बी. करिता औषधे/ क्न्सुमेबल खरेदी करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

03/01/2022 10/01/2022 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन. ओ. एच. पी. करिता रजिस्टर छपाई करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

31/12/2021 06/01/2022 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन.ओ.एच.पी. करिता Innovative crown outsourcing दरपत्रके सादर करणेबाबतची प्रथम मुदत वाढ जाहिरात.

28/12/2021 03/01/2022 View (2 MB)
जिल्हा  रुग्णालय अलिबाग येथे करणेसाठी येथे एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत  yellow  line Campaign उपक्रम राबविणे दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

28/12/2021 03/01/2022 View (832 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एन. टी .सी . पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता छपाई  करिता  दरपत्रके  मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एनटी .सी पी. कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त उपक्रम राबविणे करिता छपाई  करिता  दरपत्रके  मागविणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

28/12/2021 03/01/2022 View (603 KB)