• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फिजिओथेरपिस्ट व ऑडिओलॉजिस्ट या पदाची पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणी व कौशल्य चाचणीकरिता बोलविणेबाबत व अपात्र उमेदवारांना हरकती असल्यास हरकतीच्या वस्तुनिष्ठ पुराव्यासहित उपस्थित राहणेबाबत

11/11/2021 16/11/2021 View (428 KB) Audiologist List (316 KB)
रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित पाली नगरपंचायतीच्यासदस्य प्रारूप प्रभाग रचना व सदस्य आरक्षण व सोडतीबाबत हरकती व सुचना मागविणेकामी आदेश व प्रेसनोट प्रसिध्द करणेबाबत

12/11/2021 16/11/2021 View (2 MB)
रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायती सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाच्या सोडतीकरीता सुधारीत आरक्षण व सोडतीचा नोटीस प्रसिध्द करण्याबाबत

12/11/2021 16/11/2021 View (1 MB)
रायगड जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीची प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे, व सदस्य पदांच्या आरक्षण (अधिसुचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्याबाबत.

12/11/2021 16/11/2021 View (632 KB) परिशिष्ट 2 (380 KB)
रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीची नागरीकांचा मागास प्रवर्ग, व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला सुधारीत आरक्षणाची (अधिसुचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्याबाबत.

12/11/2021 16/11/2021 View (4 MB)
रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित पाली नगरपंचायतीच्या सदस्य पद व आरक्षण व सोडतीचा नोटीस प्रसिध्द करण्याबाबत.

11/11/2021 12/11/2021 View (2 MB) पाली नगरपंचायत आरक्षण सोडतीकरीता आदेश व जाहीर नोटीस (1 MB)
रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायती सदस्य पदांच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आरक्षणाच्या सोडतीकरीता सुधारीत आरक्षण व सोडतीचा नोटीस प्रसिध्द करण्याबाबत.

10/11/2021 12/11/2021 View (870 KB) नगरपंचायत ना. मा. प्र. आरक्षण सोडत काढणेबाबत. (1 MB)
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Mineral Mixture”) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत.खरेदी परिशिष्ट क्र.१

30/10/2021 11/11/2021 View (751 KB)
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Selenium with other Antistress Vitamines ”) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

30/10/2021 11/11/2021 View (645 KB)
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Oral Suspension of calcium & Vit. AD3”) (1 Ltr) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत.खरेदी परिशिष्ट क्र.१

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Oral Suspension of calcium & Vit. AD3”) (1 Ltr) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

29/10/2021 10/11/2021 View (549 KB)