घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलातील संपादनकामी देण्यात आलेल्या मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी दि. 15/05/2018 रोजी तज्ञगटाच्या शिफारसीस मान्यता दिल्याचे आदेश | मौजे चेंढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलिस दलातील संपादनकामी देण्यात आलेल्या मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी दि. 15/05/2018 रोजी तज्ञगटाच्या शिफारसीस मान्यता दिल्याचे आदेश |
23/05/2018 | 31/12/2018 | View (85 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणेसाठी उत्पादक/प्राधिकृत वितरक/पुरवठादार /विक्रेते यांचेकडून ई-निविदा मागविणेबाबत | जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणेसाठी उत्पादक/प्राधिकृत वितरक/पुरवठादार /विक्रेते यांचेकडून ई-निविदा मागविणेबाबत |
13/12/2018 | 18/12/2018 | View (662 KB) |
| जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणेसाठी उत्पादक/प्राधिकृत वितरक/पुरवठादार /विक्रेते यांचेकडून दरपत्रके मागविण्याबाबत | जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शोध व बचाव कार्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणेसाठी उत्पादक/प्राधिकृत वितरक/पुरवठादार /विक्रेते यांचेकडून दरपत्रके मागविण्याबाबत |
01/12/2018 | 07/12/2018 | View (3 MB) |
| फेर ई – निविदा व फेर ई -लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन 2018-19 | फेर ई – निविदा व फेर ई -लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन 2018-19 |
19/11/2018 | 05/12/2018 | View (930 KB) |
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त निधीमधून संस्थात्मक मजबुतीकरण कार्यक्रमांतर्गत नियंत्रण कक्षासाठी खालील वस्तू खरेदी करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत सूचना १) विषय :-नियंत्रण कक्षासाठी मोबाईल संच खरेदी करणे २) विषय :-आपत्ती व्यवस्थापन कक्षातील संपर्क क्रमांक, रस्ते नकाशे, संदेश नोंदवही छपाई करणेबाबत ३) विषय :-नियंत्रण कक्षासाठी इंटरनेट सुविधा करणेबाबत | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त निधीमधून संस्थात्मक मजबुतीकरण कार्यक्रमांतर्गत नियंत्रण कक्षासाठी खालील वस्तू खरेदी करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत सूचना १) विषय :-नियंत्रण कक्षासाठी मोबाईल संच खरेदी करणे |
16/11/2018 | 22/11/2018 | View (1,000 KB) |
| केंद्रानुसार ६०% आणी राज्य ४०% अनुदान एफएमडीसीपी योजने अंतर्गत व्हीनील बोर्ड आणी रेफ्रीजरेटरची परिशिष्ट क्रमांक – १.नुसार खरेदी (जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय रायगड – अलिबाग) | केंद्रानुसार ६०% आणी राज्य ४०% अनुदान एफएमडीसीपी योजने अंतर्गत व्हीनील बोर्ड आणी रेफ्रीजरेटरची परिशिष्ट क्रमांक – १.नुसार खरेदी (जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय रायगड – अलिबाग) |
01/11/2018 | 12/11/2018 | View (292 KB) |
| ई – निविदा व ई -लिलाव क्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन 2018-19 सुधारित वेळापत्रक | ई – निविदा व ई -लिलाव क्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन 2018-19 सुधारित वेळापत्रक |
20/10/2018 | 10/11/2018 | View (2 MB) |
| ई – निविदा व ई -लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन २०१८-१९ | ई – निविदा व ई -लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन २०१८-१९ |
20/10/2018 | 10/11/2018 | View (2 MB) |
| गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुंकपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी. | गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुंकपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी. |
21/09/2018 | 30/10/2018 | View (1 MB) |
| पशुसंवर्धन विभागाकडील जिल्हा वार्षिक योजना /राज्यस्तरीय योजनेंतर्गत प्राप्त तरतुदीच्या अधीन राहुनऔषध, साहित्य, उपकरणे खरेदी परिशिष्ट क्र. १ व परिशिष्ट क्र. २. | पशुसंवर्धन विभागाकडील जिल्हा वार्षिक योजना /राज्यस्तरीय योजनेंतर्गत प्राप्त तरतुदीच्या अधीन राहुनऔषध, साहित्य, उपकरणे खरेदी परिशिष्ट क्र. १ व परिशिष्ट क्र. २. |
06/10/2018 | 15/10/2018 | View (2 MB) |