बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र.

17/01/2020 21/01/2020 View (878 KB)
ऑनलाईन संगणकीय कामकाज करणेकरीता “निविदा” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019

07/01/2020 13/01/2020 View (2 MB)
सन २०१९-२० लाळ्या खुरकत रोगाचे नियंत्रण आणि रोगमुक्त पट्टा निर्माण करणे या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार व्हिनिल बोर्ड पोस्टर व शीतपेटी ची खरेदी करणे बाबत.

01/01/2020 10/01/2020 View (375 KB)
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या अंतिम व प्रतीक्षा याद्या.

07/12/2019 31/12/2019 View (6 MB)
नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरिता मौजे जासई , चिर्ले ता-उरण व गव्हाण ता -पनवेल येथील जमीन नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम २१ अन्वये उद्घोषणापत्र

नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरिता मौजे जासई, चिर्ले ता-उरण व गव्हाण ता -पनवेल येथील जमीन नवीन भूसंपादन कायदा २०१३ चे कलम २१ अन्वये उद्घोषणापत्र

06/03/2019 31/12/2019 View (3 MB)
सदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)

ठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे

11/04/2019 31/12/2019 View (9 MB)
नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.

15/05/2019 31/12/2019 View (1 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरिता मौजे – जासई, चिर्ले ता. -उरण व मौजे – गव्हाण, ता. – पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

04/02/2019 31/12/2019 View (5 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ – उरण रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाकरिता मौजे – जासई ता. – उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

04/02/2019 31/12/2019 View (2 MB)
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1

21/12/2019 30/12/2019 View (533 KB)