घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती | शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती |
03/01/2020 | 01/02/2020 | View (433 KB) Shudhi Patrak Education (450 KB) Shuddipatrak Shikshan Sevak (286 KB) |
| शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती | शुध्दीपत्रक – रायगड जिल्हा परिषद अंतर्गत अनुसूचित जमाती साठी पदभरती |
04/01/2020 | 01/02/2020 | View (720 KB) |
| जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक व वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त् पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. | जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक व वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त् पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. |
27/12/2019 | 31/01/2020 | View (4 MB) |
| शुध्दीपत्रक – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. | शुध्दीपत्रक – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात. |
31/12/2019 | 31/01/2020 | View (4 MB) |
| अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक” | जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (वाहनचालक) तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील अनु. जमाती प्रवर्गाची सरळसेवा पदभरती 2019 च्या अनुषंगाने “शुदधीपत्रक” |
03/01/2020 | 31/01/2020 | View (4 MB) |
| “तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019 | कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा : |
24/01/2020 | 31/01/2020 | View (915 KB) |
| “तलाठी व वाहनचालक पदाच्या परीक्षेसाठी पात्र अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांची सुधारीत अंतिम यादी” व “जाहिरात” – जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी / वाहन चालक) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2019 | कृपया पुढे दिलेल्या वेबलिंक वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा : |
24/01/2020 | 31/01/2020 | View (915 KB) तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 2234 (1 MB) तलाठी पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 1228 (1 MB) वाहन चालक पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम यादी 216 (411 KB) वाहन चालक पदासाठी अपात्र उमेदवारांची अंतिम यादी 206 (410 KB) |
| जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी” | जिल्हाधिकारी रायगड यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट–क (तलाठी) संवर्गातील सरळसेवा पदभरती 2020 करीता दि.29/01/2020 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची “उत्तरविवरणी” |
29/01/2020 | 30/01/2020 | View (4 MB) |
| सन २०१९-२० जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चीकीत्सालयाचे बांधकाम बळकटीकरण आधुनिकीकरण अंतर्गत x-ray, सोनोग्राफी यांची A.M.C / C.M.C. करणे. | सन २०१९-२० जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने चीकीत्सालयाचे बांधकाम बळकटीकरण आधुनिकीकरण अंतर्गत x-ray, सोनोग्राफी यांची A.M.C / C.M.C. करणे. |
15/01/2020 | 25/01/2020 | View (302 KB) |
| मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र. | मौजे चेढरे, ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ प्रमाणे कलम १९ चे घोषणापत्र. |
17/01/2020 | 21/01/2020 | View (878 KB) |