बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
सदस्य सचिव प्रादेशिक नियोजन मंडळ ठाणे-पालघर-रायगड तथा उपसंचालक नगर रचना प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड यांच्याकडील दि.22/03/2019 व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये दि.07/03/2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अधिसूचना व यासोबतचे जमीन वापर नकाशा (ELU) व प्रारुप प्रस्तावित जमीन वापर नकाशा (PLU)

ठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे

11/04/2019 31/12/2019 View (9 MB)
नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.

नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.

15/05/2019 31/12/2019 View (1 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरिता मौजे – जासई, चिर्ले ता. -उरण व मौजे – गव्हाण, ता. – पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरिता मौजे – जासई, चिर्ले ता. -उरण व मौजे – गव्हाण, ता. – पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

04/02/2019 31/12/2019 View (5 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ – उरण रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाकरिता मौजे – जासई ता. – उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ – उरण रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाकरिता मौजे – जासई ता. – उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ कलम चे १९ अन्वये उद्घोषणापत्र

04/02/2019 31/12/2019 View (2 MB)
राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजने करीता संदर्भीय मार्गदर्शक तत्वानुसार Biodegradable Disposable Hand Gloves for A.I. ची खरेदी करणे बाबत खरेदी परिशिष्ट क्रमांक. 1

21/12/2019 30/12/2019 View (533 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता
राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक.

17/12/2019 27/12/2019 View (928 KB) Takrar niwaran..Format (485 KB)
व्दितीय ई-निविदा व व्दितीय ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20

09/12/2019 26/12/2019 View (2 MB)
रायगड जिल्ह्यातील रेती स्थ्‍ळे आणि गौण खनिज उत्खननाकरीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची सूचना.

रायगड जिल्ह्यातील रेती स्थ्‍ळे आणि गौण खनिज उत्खननाकरीता जिल्हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्याची सूचना.

17/12/2019 24/12/2019 View (754 KB)
मौजे करंजाडे कलम १९ चे घोषणापत्र

मौजे करंजाडे कलम १९ चे घोषणापत्र

19/11/2019 19/12/2019 View (385 KB)
सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे – कुंडेवहाळ

सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे – कुंडेवहाळ

18/11/2019 18/12/2019 View (626 KB)