बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन – 2020 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी.

09/04/2020 30/04/2020 View (2 MB) Jodpatra 8 to 10 (1) (2 MB)
राष्ट्रीय दिन समारंभासाठी अल्पोपहाराचे दरपत्रक निविदा प्रसिद्ध करण्याचा दिनांक :- 13/04/2020

13/04/2020 20/04/2020 View (452 KB)
भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम २५ खालील अधिसूचना मौजे आसुडगाव ता. पनवेल .

17/03/2020 16/04/2020 View (1 MB)
उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्या आस्थापनेवरील गट-क (लिपीक-टंकलेखक) संवर्गातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी सरळसेवा पदभरती 2020 करीता दि. 16.02.2020 रोजी घेण्‍यात आलेल्‍या लेखी परीक्षेचे अनुषंगाने “अंतिम निवड सुची”

26/03/2020 15/04/2020 View (334 KB)
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील वाहन चालक तसेच अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट-क (तलाठी) संवर्गातील पदभरती 2020 च्या अनुषंगाने अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा सूची.

19/03/2020 10/04/2020 View (280 KB)
मौजे वहाळ ता. – पनवेल, जिल्हा – रायगड, येथील जमीन संपादन करणेकामी कलम ४ ची अधिसूचना

02/03/2020 02/04/2020 View (330 KB)
सन २०१९-२० च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स / ट्रक्स द्वारे पाणी पुरवठा करणेकरीता ई निविदा सूचना.

26/03/2020 02/04/2020 View (993 KB)
रायगड जिल्ह्यातील तलाठी (गट क ) संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची सामाईक यादी

19/09/2019 31/03/2020 View (8 MB) Talathi Result 2 (8 MB) Talathi Result 3 (8 MB) Talathi Result 5 (7 MB) Talathi result 4 (5 MB)
तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय पदे विचारात घेऊन मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्याच्या उमेदवारांची यादी.

30/09/2019 31/03/2020 View (422 KB) Document list (362 KB) Candidate List (5 MB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत

03/12/2019 31/03/2020 View (360 KB)