• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (पुरुष /महिला) स्पेशल एज्युकेटर, ऑडिओलॉजिस्ट या पदाची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

10/11/2022 18/11/2022 View (1 MB)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत जाहिरात ,अर्ज व माहितीपत्रक

06/10/2022 07/11/2022 View (366 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (महिला व पुरुष), ऑडिओलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

18/10/2022 01/11/2022 View (2 MB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (183 KB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची पद भरती बाबत. शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

28/08/2022 31/10/2022 View (554 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड अंतर्गत मोबाईल आयसीटीसी व्हॅनसाठी वाहन चालक व रक्तवाहिनी वाहनासाठी क्लीनर हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

04/10/2022 14/10/2022 View (736 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी.

27/07/2022 20/08/2022 View (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला),फिजिओथेरपिस्ट,ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

02/08/2022 10/08/2022 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी , अधिपरिचारिका (पुरुष/महिला) व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

28/07/2022 05/08/2022 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

11/07/2022 20/07/2022 View (1 MB)