बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन २०२३-२४ या वर्षाची अंतिम प्रतीसुची प्रसिद्ध करणे बाबत.

27/12/2023 03/01/2024 View (2 MB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत.

07/11/2023 06/12/2023 View (752 KB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन २०२३-२४ या वर्षाची प्रारुप प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत

02/11/2023 02/12/2023 View (693 KB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत.

01/12/2022 30/11/2023 View (700 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणेबाबत- जाहिरात

27/10/2023 28/11/2023 View (643 KB) साधन व्यक्ती अर्जाचा नमुना._0001 (329 KB)
‘गट क’ व ‘गट ड’ संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

11/08/2023 11/09/2023 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता चतुर्थ मुदतवाढ दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

01/09/2023 08/09/2023 View (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील डीईआयसी केंद्रासाठी MoU द्वारे विशेषतज्ञ उपलब्ध करून घेणेबाबत जाहिरात

17/08/2023 31/08/2023 View (152 KB)
रायगड जिल्हा परिषद (सरळसेवा) भरती प्रक्रिया 2023 ची जाहिरात.

ऑनलाईन फॉर्मसाठीची लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

05/08/2023 25/08/2023 View (9 MB)
जिल्हा रुग्णालय अंतर्गत आयसीटीसी व एआरटी केंद्रामध्ये समुपदेशक व प्रयोगशाळातंत्रज्ञ हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत.

17/06/2023 24/06/2023 View (708 KB) Lab Tech. Final & Wating List (512 KB)