निविदा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची. धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईसमिल ते शासकीय धान्य गोदाम.(चार हंगाम ) कालावधी 2 वर्ष :- 2024 -2025 व 2025 -2026) | आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतूकदाराची नियुक्तीसाठी ई निविदा सूची. धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईसमिल ते शासकीय धान्य गोदाम.(चार हंगाम ) कालावधी 2 वर्ष :- 2024 -2025 व 2025 -2026) |
09/10/2024 | 29/10/2024 | View (1 MB) Nivida prarup (383 KB) |
रुग्ण कल्याण समिति अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे बी. पी. एल., एस. सी., एस. टी. रुग्णांनकरिता शववाहिका भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक सादर करणेकरिता प्रथम मुदतवाढ जीहिरत प्रसिद्ध करणेबाबत | रुग्ण कल्याण समिति अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे बी. पी. एल., एस. सी., एस. टी. रुग्णांनकरिता शववाहिका भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रक सादर करणेकरिता प्रथम मुदतवाढ जीहिरत प्रसिद्ध करणेबाबत |
11/10/2024 | 17/10/2024 | View (626 KB) |
तालुका आरोग्य कार्यालय खालापूर करिता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन २०२४-२०२५ करिता संशियित क्षय रुग्णाचे स्पुटम कुरिअर सेवा देणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबत. | तालुका आरोग्य कार्यालय खालापूर करिता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन २०२४-२०२५ करिता संशियित क्षय रुग्णाचे स्पुटम कुरिअर सेवा देणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबत. |
09/10/2024 | 16/10/2024 | View (633 KB) |
NUHM खोपोली अंतर्गत असणाऱ्या नगरपरिषद येथील आरोग्य संस्थेकरिता ANC Kit व कॉन्झुमेबल खरेदी करण्याकरिता दर पत्रके सदर करणेबाबत | NUHM खोपोली अंतर्गत असणाऱ्या नगरपरिषद येथील आरोग्य संस्थेकरिता ANC Kit व कॉन्झुमेबल खरेदी करण्याकरिता दर पत्रके सदर करणेबाबत |
09/10/2024 | 16/10/2024 | View (705 KB) |
२१ वी पशुगणना २०२४ करिता प्रगणक यांच्या प्रशिक्षणा करिता ट्रॅव्हलिंग बॅग खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत | २१ वी पशुगणना २०२४ करिता प्रगणक यांच्या प्रशिक्षणा करिता ट्रॅव्हलिंग बॅग खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत |
27/09/2024 | 07/10/2024 | View (5 MB) |
२१ वी पशुगणना २०२४ करिता पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या प्रशिक्षणा करिता २०० पानी रजिस्टर व बॉल पेन पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत | २१ वी पशुगणना २०२४ करिता पर्यवेक्षक व प्रगणक यांच्या प्रशिक्षणा करिता २०० पानी रजिस्टर व बॉल पेन पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत |
27/09/2024 | 07/10/2024 | View (5 MB) |
21 वी पशुगणना 2024 पर्यवेक्षक आणि प्रगणकांना नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत. | 21 वी पशुगणना 2024 पर्यवेक्षक आणि प्रगणकांना नाश्ता आणि जेवणाचा पुरवठा करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत. |
27/09/2024 | 07/10/2024 | View (5 MB) |
रायगड जिल्हयांतील मौजे वळक, ता.पेण येथील स.नं.23/0 या शासकीय जमिनीचा खाणकाम योग्य चिन्हांकित क्षेत्राचा भूविज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी नियुक्ती करणेबाबत. | रायगड जिल्हयांतील मौजे वळक, ता.पेण येथील स.नं.23/0 या शासकीय जमिनीचा खाणकाम योग्य चिन्हांकित क्षेत्राचा भूविज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी नियुक्ती करणेबाबत. |
04/10/2024 | 07/10/2024 | View (715 KB) |
रुग्ण कल्याण समिती अंतर्गत बी.पी.ल.,एस.टी .,एस. सी . रुग्णांकरिता शव वाहिका भाडे तत्वावर घेणेसाठी दारपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | रुग्ण कल्याण समिती अंतर्गत बी.पी.ल.,एस.टी .,एस. सी . रुग्णांकरिता शव वाहिका भाडे तत्वावर घेणेसाठी दारपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
27/09/2024 | 03/10/2024 | View (3 MB) |
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड अलिबाग करीत Specimen Management (EPTB Adult /child) योजने करीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस दरपत्रके मागविण्यासाठी द्वितीय तथा अंतिम मुदतवाढ जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. | राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड अलिबाग करीत Specimen Management (EPTB Adult /child) योजने करीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस दरपत्रके मागविण्यासाठी द्वितीय तथा अंतिम मुदतवाढ जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत. |
23/09/2024 | 30/09/2024 | View (572 KB) |