निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, सावित्री नदी-बाणकोट खाडी या खाडी पात्रामधील गट/उपगटातील प्रत्यक्ष ई- लिलावांची तारिख तांत्रिक कारणास्तव दि. 15.10.2026 ऐवजी दि. 22.10.2026 अशीसुधारित करण्यात येत आहे. | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, सावित्री नदी-बाणकोट खाडी या खाडी पात्रामधील गट/उपगटातील प्रत्यक्ष ई- लिलावांची तारिख तांत्रिक कारणास्तव दि. 15.10.2026 ऐवजी दि. 22.10.2026 अशीसुधारित करण्यात येत आहे. |
13/10/2026 | 22/10/2026 | View (497 KB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपुरी व सावित्री नदी- बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2026-2027 | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या पाताळगंगा नदी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपुरी व सावित्री नदी- बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2026-2027 |
28/09/2026 | 16/10/2026 | View (6 MB) ई निविदा वाळु 2026 रायगड_02_c (6 MB) |
| ताडी ई-निविदा-नि-लिलाव सन 2026-27 | ताडी ई-निविदा-नि-लिलाव सन 2026-27 |
02/09/2026 | 23/09/2026 | View (3 MB) |
| भूवैज्ञानिक तांत्रिक अहवाल तयार करणेकामी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस | भूवैज्ञानिक तांत्रिक अहवाल तयार करणेकामी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस |
12/08/2026 | 24/08/2026 | View (384 KB) |
| रायगड जिल्हयात सरकारी मालकीच्या क्षेत्रामध्ये या गौणखनिजाचे उत्खनन व M-Sand मंजूरीबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्याने खाणकाम योग्य क्षेत्र चिन्हांकित करुन भूवैज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी 3 वर्षासाठी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस | रायगड जिल्हयात सरकारी मालकीच्या क्षेत्रामध्ये या गौणखनिजाचे उत्खनन व M-Sand मंजूरीबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्याने खाणकाम योग्य क्षेत्र चिन्हांकित करुन भूवैज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी 3 वर्षासाठी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस |
30/07/2026 | 06/08/2026 | View (230 KB) |
| मौजे विहूर, ता. मुरुड, येथील सर्व्हे नं. 20/1, 21/1] या मिळकतीची दिनांक 24-07-2026 रोजी लिलावाबाबत. | मौजे विहूर, ता. मुरुड, येथील सर्व्हे नं. 20/1, 21/1] या मिळकतीची दिनांक 24-07-2026 रोजी लिलावाबाबत. |
23/06/2026 | 20/07/2026 | View (2 MB) |
| रुग्ण कल्याण समिति अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे बी.पी. एल., एस.,सी., एस. टी., रुग्णांकरिता शववाहीका, भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची तृतीय मुदतवाढ | रुग्ण कल्याण समिति अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे बी.पी. एल., एस.,सी., एस. टी., रुग्णांकरिता शववाहीका, भाडेतत्वावर घेणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची तृतीय मुदतवाढ |
29/06/2026 | 06/07/2026 | View (678 KB) |
| अंबा नदी/धरमतर खाडी, काळ नदी व नवगांव (थळ-नवेदर) खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळूचे हातपाटी/डुबीद्वारे विना लिलाव प्रक्रिया सुचना सन 2025-2026 | अंबा नदी/धरमतर खाडी, काळ नदी व नवगांव (थळ-नवेदर) खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळूचे हातपाटी/डुबीद्वारे विना लिलाव प्रक्रिया सुचना सन 2025-2026 |
10/04/2026 | 08/06/2026 | View (2 MB) |
| शासन निर्णय दिनांक १२/०५/२०१५ व दिनांक ३०/०९/२०१५ आणि तनुषंगिक शासन निर्णय, तसेच महसुल व वनविभाग कडील शासन परिपत्रक क्र.एल.क्यु.एन/०१/२०१७/प्र.क्र.१२/अ-२, दिनांक २५/०१/२०१७ जाहीर नोटीस | शासन निर्णय दिनांक १२/०५/२०१५ व दिनांक ३०/०९/२०१५ आणि तनुषंगिक शासन निर्णय, तसेच महसुल व वनविभाग कडील शासन परिपत्रक क्र.एल.क्यु.एन/०१/२०१७/प्र.क्र.१२/अ-२, दिनांक २५/०१/२०१७ जाहीर नोटीस |
06/05/2026 | 05/06/2026 | View (992 KB) |
| BLO कीटसाठी दरपत्रक मागविणे बाबत जाहीर नोटिस | BLO कीटसाठी दरपत्रक मागविणे बाबत जाहीर नोटिस |
20/05/2026 | 28/05/2026 | View (957 KB) |