बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात

23/12/2025 30/12/2025 View (1 MB)
श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे मोर्बे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

श्री. निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे मोर्बे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

19/11/2025 26/12/2025 View (2 MB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 2025-2026-प्रथम मुदतवाढ

16/12/2025 24/12/2025 View (1 MB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या महाड तालुक्यातील मौजे दाभोळ, ता. महाड, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक 4162.897 ब्रास वाळूसाठा या डेपोकरीता तयार केलेले लेंडीग पॉईंट नं. 1 व लैंडींग पॉईंट नं. 2 सहीत लैडीग पॉईंट नं. 3 व लैंडीग पॉईंट नं.

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या महाड तालुक्यातील मौजे दाभोळ, ता. महाड, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक 4162.897 ब्रास वाळूसाठा या डेपोकरीता तयार केलेले लेंडीग पॉईंट नं. 1 व लैंडींग पॉईंट नं. 2 सहीत लैडीग पॉईंट नं. 3 व लैंडीग पॉईंट नं. 4 यावरील प्रत्यक्ष आढळून आलेला 60,722.282 ब्रास वाळूसाठा असा एकुण 64885 ब्रास वाळू साठयाची लिलाव सुचना सन 2025-2026.

21/11/2025 05/12/2025 View (846 KB)
मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई-निविदा सुचना

मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई-निविदा सुचना

04/11/2025 19/11/2025 View (5 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे विविध विभाग/रुग्णकक्ष येथील वॉटर प्यूरिफायर वार्षिक देखभाल दुरुस्ती करार करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची प्रथम मुदतवाढ जाहिरात

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे विविध विभाग/रुग्णकक्ष येथील वॉटर प्यूरिफायर वार्षिक देखभाल दुरुस्ती करार करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची प्रथम मुदतवाढ जाहिरात

04/11/2025 11/11/2025 View (353 KB)
मौजे पोसरी येथील मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस

मौजे पोसरी येथील मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस

03/10/2025 10/11/2025 View (2 MB)
आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी व इतर निवडणुक विषयक बाबींची छपाई करणेकामी ई-निविदा सूचना.

आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी व इतर निवडणुक विषयक बाबींची छपाई करणेकामी ई-निविदा सूचना.

24/10/2025 07/11/2025 View (4 MB)
आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर तालुकास्तरीय निवडणुक कामकाज विषयक पोस्टर, बॅनर, स्टीकर इतर अनुषंगिक साहित्य व अनुषंगिक बाबींचा पुरवठा करणेकामी ई निविदा सूचना.

24/10/2025 07/11/2025 View (2 MB)
आगामी जिल्हा परिषद/पंचायत समिती/नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चहापान, अल्पोपहार, भोजन व्यवस्था, पाणी जार व इतर अनुषंगिक बाबी पुरवठा करण्याबाबत ई-निविदा सुचना.