निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी एएफओ तयार करून घेणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी एएफओ तयार करून घेणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत. |
10/02/2026 | 16/02/2026 | View (610 KB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिल | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026. |
04/02/2026 | 13/02/2026 | View (7 MB) sand Tender Advt Raigad nic_0001–1 28 to 54 (4 MB) |
| मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई- निविदा सुचना | मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई- निविदा सुचना |
12/01/2026 | 19/01/2026 | View (4 MB) |
| महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस |
10/12/2025 | 09/01/2026 | View (505 KB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू ल | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026. |
01/01/2026 | 07/01/2026 | View (4 MB) nic latter 30.12.2025_0001 – 1_compressed-26-51_compressed (6 MB) |
| आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतुक दर निश्चित करणेसाठी ई-निविदा सुची, धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईसमिल ते शासकीय धान्य गोदाम. (चार हंगाम) कालावधी 2 वर्ष 2025 2026 व 2026-2027) | आधारभूत किंमत धानखरेदीयोजना धान व सीएमआर वाहतूकी करीता वाहतुक दर निश्चित करणेसाठी ई-निविदा सुची, धान खरेदी केंद्र ते राईस मिल आणि राईसमिल ते शासकीय धान्य गोदाम. (चार हंगाम) कालावधी 2 वर्ष 2025 2026 व 2026-2027) |
24/12/2025 | 06/01/2026 | View (1 MB) CMR व्हातूकदार निविदा प्रारूप (6 MB) |
| जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ जिल्हा रायगड पशुवैदयकिय संख्याना जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ जिल्हा रायगड पशुवैदयकिय संख्याना जनावरांनमधील रोगनिदानासाठी रंगद्रव्ये, रसायने खरेदी साठी दरपत्रके मागविणेबाबत. |
29/12/2025 | 05/01/2026 | View (885 KB) |
| जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६, रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्था करिता लिक्विड कॅल्शियम खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६, रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकिय संस्था करिता लिक्विड कॅल्शियम खरेदीसाठी दरपत्रके मागविणेबाबत. |
29/12/2025 | 05/01/2026 | View (812 KB) |
| एन.एच. अॅक्ट 1956 चे कलम 3D अन्वये जाहीर अंतिम अधिसूचना व शुध्दीपत्र प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस. | एन.एच. अॅक्ट 1956 चे कलम 3D अन्वये जाहीर अंतिम अधिसूचना व शुध्दीपत्र प्रसिध्द करणेबाबत जाहीर नोटीस. |
30/09/2025 | 30/12/2025 | View (2 MB) Uran S.O No. 4193 dated 16.09.2025 Area 3.4966 Ha. (821 KB) Uran S.O No. 4185 dated 16.09.2025 Area 4.5604 Ha. (1) (854 KB) Uran S.O 4142 dated 11.09.2025 Area 14.2725 Ha. (2 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसी विभागासाठी साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत जाहिरात |
23/12/2025 | 30/12/2025 | View (1 MB) |