घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे – पेंधर (सर्वे क्र. 241, 260, 256) | सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे – पेंधर (सर्वे क्र. 241, 260, 256) |
18/11/2019 | 18/12/2019 | View (710 KB) |
| सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर | सामाजिक परिणाम निर्धारण अधिसुचना मौजे -पेंधर |
18/11/2019 | 18/12/2019 | View (849 KB) |
| राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजनेच्या प्रसिद्धी व प्रचार करीता व्हीनील बोर्ड ची खरेदी करणे बाबत. | राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम या योजनेच्या प्रसिद्धी व प्रचार करीता व्हीनील बोर्ड ची खरेदी करणे बाबत. |
09/12/2019 | 16/12/2019 | View (305 KB) |
| रायगड जिल्हयातील १/४/२०१७ ते ३०/६/२०१९ या कालावधीतील बारदाने ई – लिलाव | रायगड जिल्हयातील १/४/२०१७ ते ३०/६/२०१९ या कालावधीतील बारदाने ई – लिलाव |
05/12/2019 | 12/12/2019 | View (2 MB) |
| प्रथम ई-निविदा व प्रथम ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 | प्रथम ई-निविदा व प्रथम ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 |
21/11/2019 | 06/12/2019 | View (2 MB) |
| गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालायच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी. | गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालायच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी. |
23/10/2019 | 30/11/2019 | View (2 MB) Anukapa Antim Yadi – 2019 Cls D (2 MB) |
| ई-निविदा व ई-लिलाव नदी प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 | ई-निविदा व ई-लिलाव नदी प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20 |
04/11/2019 | 20/11/2019 | View (3 MB) tender terms and conditions (7 MB) |
| आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सोफ्टवेअर तयार करण्यासाठी ई निविदा मागविणे बाबत | आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सोफ्टवेअर तयार करण्यासाठी ई निविदा मागविणे बाबत |
01/11/2019 | 15/11/2019 | View (483 KB) |
| जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत |
29/07/2019 | 30/10/2019 | View (644 KB) |
| वाहन क्र. एमएच-06-एम-9965( टोयोटा ॲम्बीसिडर कार) चे जाहीर निविदेद्वारे लिलाव करणेबाबत | वाहन क्र. एमएच-06-एम-9965( टोयोटा ॲम्बीसिडर कार) चे जाहीर निविदेद्वारे लिलाव करणेबाबत |
30/08/2019 | 05/09/2019 | View (384 KB) |

