• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
रायगड जिल्हयातील १/४/२०१७ ते ३०/६/२०१९ या कालावधीतील बारदाने ई – लिलाव

05/12/2019 12/12/2019 View (2 MB)
प्रथम ई-निविदा व प्रथम ई-लिलाव प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20

21/11/2019 06/12/2019 View (2 MB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालायच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी.

23/10/2019 30/11/2019 View (2 MB) Anukapa Antim Yadi – 2019 Cls D (2 MB)
ई-निविदा व ई-लिलाव नदी प्रकियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबानदी-धरमतर खाडी, कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी आणि राजपुरी खाडी (मांदाडनदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळु लिलाव सुचना सन 2019-20

04/11/2019 20/11/2019 View (3 MB) tender terms and conditions (7 MB)
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सोफ्टवेअर तयार करण्यासाठी ई निविदा मागविणे बाबत

01/11/2019 15/11/2019 View (483 KB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत

29/07/2019 30/10/2019 View (644 KB)
वाहन क्र. एमएच-06-एम-9965( टोयोटा ॲम्बीसिडर कार) चे जाहीर निविदेद्वारे लिलाव करणेबाबत

30/08/2019 05/09/2019 View (384 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे प्रारूप यादी.

15/07/2019 31/08/2019 View (4 MB)
रायगड जिल्ह्यासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्थेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून VHF नेटवर्क निर्माण करण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणेसाठी दरपत्रके मागविणे बाबत

रायगड जिल्ह्यासाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्थेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून VHF नेटवर्क निर्माण करण्यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणेसाठी दरपत्रके मागविणे बाबत.

08/08/2019 19/08/2019 View (498 KB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक..

09/08/2019 13/08/2019 View (1 MB)