घोषणा
Filter Past घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
मौजे पेंधर सर्वे नंबर 211/1 व इतर कलम 11 ची अधिसूचना प्रसिद्धी बाबत | मौजे पेंधर सर्वे नंबर 211/1 व इतर कलम 11 ची अधिसूचना प्रसिद्धी बाबत |
29/07/2020 | 28/08/2020 | View (6 MB) |
मौजे पेंधर सर्वे नंबर 241/2 व इतर कलम 11 ची अधिसूचना प्रसिद्धी बाबत | मौजे पेंधर सर्वे नंबर 241/2 व इतर कलम 11 ची अधिसूचना प्रसिद्धी बाबत |
29/07/2020 | 28/08/2020 | View (4 MB) |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक. | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी जिल्हयाकरीता तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsman) यांची नेमणूक. |
21/08/2020 | 24/08/2020 | View (1 MB) |

05/08/2020 | 14/08/2020 | View (2 MB) |
इंदापूर -आगरदांडा दुहेरीकरण प्रस्ताव कलम 3D प्रसिध करणेबाबत | इंदापूर -आगरदांडा दुहेरीकरण प्रस्ताव कलम 3D प्रसिध करणेबाबत |
10/02/2020 | 10/08/2020 | View (686 KB) |
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन – 2020 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी. | समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन – 2020 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी. |
24/07/2020 | 10/08/2020 | View (8 MB) |
सन २०२०-२१ मध्ये covid-१९ प्रतिबंध व उपाय शासकीय विहित पद्धतीचा अवलंब करून सोबत जोडलेल्या परिशिष्ठ प्रमाणे खरेदी करणे. | सन २०२०-२१ मध्ये covid-१९ प्रतिबंध व उपाय शासकीय विहित पद्धतीचा अवलंब करून सोबत जोडलेल्या परिशिष्ठ प्रमाणे खरेदी करणे. |
31/07/2020 | 03/08/2020 | View (704 KB) |
गट-क व गट-ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी. | गट-क व गट-ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी. |
06/07/2020 | 31/07/2020 | View (5 MB) |
सन २०२०-२१ मध्ये covid-१९ प्रतिबंध व उपाय शासकीय विहित पद्धतीचा अवलंब करून सोबत जोडलेल्या परिशिष्ठ प्रमाणे खरेदी करणे. | सन २०२०-२१ मध्ये covid-१९ प्रतिबंध व उपाय शासकीय विहित पद्धतीचा अवलंब करून सोबत जोडलेल्या परिशिष्ठ प्रमाणे खरेदी करणे. |
20/07/2020 | 24/07/2020 | View (1 MB) |
भूसंपादनाखालील सामाजिक परिणाम व्यवस्थापनासाठी निविदा मागविणेबाबत | भूसंपादनाखालील सामाजिक परिणाम व्यवस्थापनासाठी निविदा मागविणेबाबत |
02/07/2020 | 17/07/2020 | View (494 KB) |