• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी.

07/02/2022 06/03/2022 View (4 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2021-22 च्या संवैधानिक लेखापरिक्षणासाठी सनदी लेखापालांच्या नियुक्तीकरिता अर्ज,अटी व शर्ती.

22/02/2022 02/03/2022 View (293 KB) Terms & Conditions (4 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन.पी.सी.बी. कार्यक्रम अंतर्गत ४० वर्षावरील व्यक्तींकरिता चष्मे खरेदी करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबत.

22/02/2022 28/02/2022 View (627 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन.ओ.एच.पी. करिता Innovative crown outsourcing दरपत्रके सादर करणेबाबतची द्वितीय मुदत वाढ जाहिरात.

18/02/2022 24/02/2022 View (2 MB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2021-2022 या वर्षाची प्रारुप प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत.

14/02/2022 22/02/2022 View (824 KB)
पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांच्या निवडणूकीचा कार्यक्रम.

31/01/2022 11/02/2022 View (9 MB)
जिल्ह्याकरीता विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्याचे पॅनल तयार करणेबाबत सुधारित सूचना.

25/01/2022 10/02/2022 View (2 MB)
जिल्हाधिकारी रायगड कार्यालयासाठी ट्रायफूड फेलो पदासाठी वॉक इन इंटरव्ह्यूचे निकाल

07/08/2021 07/02/2022 View (527 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या औषधनिर्माता पदभरतीची निवड यादी

31/01/2022 07/02/2022 View (687 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत स्पेशल एज्युकेटर या पदाची भरती प्रक्रिया रद्द केल्याबाबतची नोटीस प्रसिद्ध करणेबाबत.

25/01/2022 02/02/2022 View (664 KB)