बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत डी आर टि बी ट्रीटमेंट इन्डोर अंतर्गत दरपत्रके मागविण्यासाठी जाहिरात देणेबाबत.

28/08/2024 04/09/2024 View (1 MB)
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन २०२४-२५ करिता X-Ray outsourcing ची दरपत्रके सादर करणेसाठी जाहिरात प्रसिद्धी करणे बाबत

28/08/2024 03/09/2024 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एनओएचपी विभाग अंतर्गत छपाई करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

26/08/2024 02/09/2024 View (954 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत सनबोर्ड छपाई करणेसाठी दरपत्रके सदर करणेबाबतची जाहिरात

16/08/2024 23/08/2024 View (1 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे सभा/प्रशिक्षण करिता चहा, कॉफी,नाश्ता, जेवण करिता संस्था निश्चित करणेकरीता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात.

14/08/2024 21/08/2024 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन आर सी विभाग अंतर्गत छपाई करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

13/08/2024 20/08/2024 View (845 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे माता बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत औषधे व साहित्य सामग्री खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

12/08/2024 19/08/2024 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे फ्री मेडिसीन योजने अंतर्गत इंजेक्शन खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

12/08/2024 19/08/2024 View (1,021 KB)
तालुका आरोग्य अधिकारी खालापूर अंतर्गत असणाऱ्या गरोदर मातांची सोनोग्राफी करिता दरपत्रके सादर करणे बाबत

12/08/2024 19/08/2024 View (998 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अंतर्गत एसटीआय (सुरक्षा क्लिनिक) केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

02/08/2024 16/08/2024 View (2 MB)