बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मे. स्वप्नपुर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी, दुकान क्र. २४, हरी आशिर्वाद बिल्डींग, भुखंड क्र. १५ ए, आंध्रा बँकेजवळ, ता. पनवेल, जि. रायगड मौजे-हरिग्राम येथील स.नं१३/२/अ, १३/२/ब, १३/२/क या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

23/06/2025 17/07/2025 View (2 MB)
मे. स्वप्नपुर्ती होम्स प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत प्रायव्हेट लि. कंपनी मौजे-नेरेपाडा येथील स.नं. ५१/२/३/१ या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड या संस्थेसाठी सन २०२५ -२६ या वर्षाकरिता भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रके मागविणेबाबत.

09/07/2025 17/07/2025 View (1 MB)
न्यू आरंभ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व मे. एकता बिल्डर्स प्रोप्रायटरशिप फर्म तर्फे श्री. राकेश हौसिला प्रसाद सिंग मौजे-वाकडी येथीस स.नं. ९१/२/अ या स्थावर मालमत्तेचा लिलाव

12/06/2025 11/07/2025 View (3 MB)
मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री. संतोषकुमार जे सिंग व इतर १ व इतर, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी स. नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव.

12/06/2025 08/07/2025 View (3 MB)
तहसिलदार पनवेल द्वारे लिलाव करणे बाबत जाहीर नोटीस.

28/05/2025 03/07/2025 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत रक्त संक्रमण सेवा विभागातील समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

18/06/2025 02/07/2025 View (1 MB) Eligibility Criteria for BB Post.pdf–1 (4 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत प्रिंटरचे टोनर रिफिलिंग व दुरुस्ती करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत

25/06/2025 01/07/2025 View (457 KB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी.

21/05/2025 21/06/2025 View (8 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ई सुश्रुत प्राणली सुरळीतरित्या सुरू ठेवणेसाठी नेटवर्किंग साहित्य सामग्री व हार्डवेअर्स खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत

13/06/2025 19/06/2025 View (566 KB)