घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
24/07/2026 | 23/08/2026 | View (6 MB) |
| जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी देणेबाबत. | जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 |
22/08/2025 | 22/08/2026 | View (6 MB) ८ ब नवीन_0001_compressed (6 MB) |
| कलम 11 अधिसुचना | कलम 11 अधिसुचना |
20/07/2026 | 18/08/2026 | View (1 MB) |
| एन.एच. ऍक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना. | एन.एच. ऍक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना. |
14/05/2026 | 15/08/2026 | View (2 MB) |
| जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ रायगड जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्याना द्रवनत्र व रेतमात्रा वाहतूक करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत. | जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ रायगड जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्याना द्रवनत्र व रेतमात्रा वाहतूक करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत. |
29/07/2026 | 13/08/2026 | View (2 MB) PT (274 KB) |
| महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील कलम ३३ (४) अंतिमतः नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील कलम ३३ (४) अंतिमतः नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस |
28/07/2026 | 11/08/2026 | View (2 MB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील स्टाफ नर्स हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील स्टाफ नर्स हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत |
29/07/2026 | 11/08/2026 | View (5 MB) ART Staff Nurse Noneligible List (2 MB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत | जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत |
29/07/2026 | 11/08/2026 | View (1 MB) |
| रायगड जिल्हयात सरकारी मालकीच्या क्षेत्रामध्ये या गौणखनिजाचे उत्खनन व M-Sand मंजूरीबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्याने खाणकाम योग्य क्षेत्र चिन्हांकित करुन भूवैज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी 3 वर्षासाठी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस | रायगड जिल्हयात सरकारी मालकीच्या क्षेत्रामध्ये या गौणखनिजाचे उत्खनन व M-Sand मंजूरीबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्याने खाणकाम योग्य क्षेत्र चिन्हांकित करुन भूवैज्ञानकीय तांत्रिक अहवाल तयार करणेकामी 3 वर्षासाठी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस |
30/07/2026 | 06/08/2026 | View (230 KB) |
| मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, १९४ महाड विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती जाहीर सूचना | मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, १९४ महाड विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती जाहीर सूचना |
17/07/2026 | 31/07/2026 | View (2 MB) |