बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मौज महान, ता. अलिबाग येथील सांबरकुंड मध्यम प्रकल्प अलिबाग पुनर्वसन करणे करीता भूमि संपादन, पुनर्वसन व पुर्नस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) अधिनियम २०१३ अन्वये कलम ११ अधिसुचना.

11/12/2025 26/12/2025 View (2 MB)
मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री संतोषकुमार जे सिंग, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी सं.नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव.

मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री संतोषकुमार जे सिंग, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी सं.नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव.

19/11/2025 24/12/2025 View (2 MB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 2025-2026-प्रथम मुदतवाढ

16/12/2025 24/12/2025 View (1 MB)
राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५

राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम – २०२५

06/11/2025 10/12/2025 View (2 MB)
महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा

महाराष्ट्र अधिनियम 1955 चे कलम 19 (ब) संपादनाची निवाडा मौजे दांडा, ता. श्रीवर्धन व मौजे तुरुंबाडी, ता. म्हसळा

10/11/2025 09/12/2025 View (8 MB) मौजे दांडा, संपादनाचे क्षेत्र 0.2185 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-24-46 (8 MB) मौजे तुरुंबाडी,संपादनाचे क्षेत्र 0.6650 हे. आर-1-23 (9 MB)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम टर्रावण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम टर्रावण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

10/11/2025 09/12/2025 View (77 KB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या महाड तालुक्यातील मौजे दाभोळ, ता. महाड, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक 4162.897 ब्रास वाळूसाठा या डेपोकरीता तयार केलेले लेंडीग पॉईंट नं. 1 व लैंडींग पॉईंट नं. 2 सहीत लैडीग पॉईंट नं. 3 व लैंडीग पॉईंट नं.

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या महाड तालुक्यातील मौजे दाभोळ, ता. महाड, जि. रायगड वाळू डेपोमध्ये विक्रीसाठी शिल्लक 4162.897 ब्रास वाळूसाठा या डेपोकरीता तयार केलेले लेंडीग पॉईंट नं. 1 व लैंडींग पॉईंट नं. 2 सहीत लैडीग पॉईंट नं. 3 व लैंडीग पॉईंट नं. 4 यावरील प्रत्यक्ष आढळून आलेला 60,722.282 ब्रास वाळूसाठा असा एकुण 64885 ब्रास वाळू साठयाची लिलाव सुचना सन 2025-2026.

21/11/2025 05/12/2025 View (846 KB)
भूसंपादन अधिनियम चे कलम 21 (1) व (2) खालील जाहीर नोटीस

भूसंपादन अधिनियम चे कलम 21 (1) व (2) खालील जाहीर नोटीस

30/10/2025 30/11/2025 View (393 KB)
रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी.

रायगड जिल्ह्यात जमिन वाटप केलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांची यादी.

26/11/2020 26/11/2025 View (9 MB)
ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू

ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026.

14/11/2025 26/11/2025 View (4 MB)