बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Selenium with other Antistress Vitamines ”) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Selenium with other Antistress Vitamines ”) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

30/10/2021 11/11/2021 View (645 KB)
जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Oral Suspension of calcium & Vit. AD3”) (1 Ltr) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत.खरेदी परिशिष्ट क्र.१

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 पशुवैद्यकीय संस्थाना आवश्यक असलेले (“Oral Suspension of calcium & Vit. AD3”) (1 Ltr) औषध खरेदी करणे बाबतच्या निविदा प्रसिद्ध करणेबाबत. खरेदी परिशिष्ट क्र.१

29/10/2021 10/11/2021 View (549 KB)
रुग्ण कल्याण समिती अंतर्गत बी.पी.ल., एस.टी., एस. सी. रुग्णांना शव वाहिका भाडे तत्वावर घेणेसाठी दरपत्रकांना प्रथम मुदतवाढ सादर करणेबाबतची जाहिरात

रुग्ण कल्याण समिती अंतर्गत बी.पी.ल., एस.टी., एस. सी. रुग्णांना शव वाहिका भाडे तत्वावर घेणेसाठी दरपत्रकांना प्रथम मुदतवाढ सादर करणेबाबतची जाहिरात

29/10/2021 08/11/2021 View (683 KB)
मौजे दिवेआगर, ता.श्रीवर्धन येथील सुवर्ण गणेशाच्या मुखवटयाच्या पुर्नघडणावळीसाठी जाहीर सुचना व सुवर्ण गणेशाच्या मुखवटयाचे फोटो

मौजे दिवेआगर, ता.श्रीवर्धन येथील सुवर्ण गणेशाच्या मुर्तीचे फोटो बघण्यासाठी खालील क्रमांकावर क्लिक करा.

1.
2.
3.
4.
5.
6.
7.

29/10/2021 08/11/2021 View (610 KB) Shri Ganesh Diveagar 1 (2) (11 KB) Shri Ganesh Diveagar 2 (13 KB) Shri Ganesh Diveagar 3 (12 KB) Shri Ganesh Diveagar 4 (43 KB) Shri Ganesh Diveagar 5 (58 KB) Shri Ganesh Diveagar 6 (42 KB) Shri Ganesh Diveagar 7 (154 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. काक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. काक्षाकरिता स्वच्छता सेवेकरीता मनुष्यबळाचा पुरवठा करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात

28/10/2021 03/11/2021 View (1 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मानसोपचार विभागा करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबत

जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे मानसोपचार विभागा करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबत

27/10/2021 02/11/2021 View (342 KB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ – बेलापूर उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.

नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुळ – बेलापूर उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी
मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम
23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.

01/11/2020 01/11/2021 View (9 MB) Part 2 (9 MB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागा अंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची रिक्त पदे भरणे बाबत. जाहिरात क्रं.०१/२०२१ दिनांक – २६.०८.२०२१

27/08/2021 01/11/2021 View (243 KB)
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची रिक्त पदे भरणेबाबत शुध्दीपत्रक दिनांक – 06.09.2021

जिल्हा परिषद रायगड अंतर्गत आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य विभागाकडील ५ (आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक) संवर्गाची रिक्त पदे भरणेबाबत शुध्दीपत्रक दिनांक – 06.09.2021

06/09/2021 01/11/2021 View (40 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,(महिला व पुरुष ) आरबीएसके पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी,(महिला व पुरुष ) आरबीएसके पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

26/10/2021 01/11/2021 View (106 KB) advertisment (1 MB)