बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

29/06/2022 28/07/2022 View (8 MB)
कोकण विभागातील लघुटंकलेखक यांची दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबत.

14/07/2022 25/07/2022 View (769 KB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 क प्रमाणे अंतिम संमती निवाडे.

22/07/2021 22/07/2022 View (4 MB) तरल मनुभाई नाकराणी निवाडा (4 MB) ललिता आत्माराम म्हात्रे व.4 निवाडा (4 MB) जयंती आबा चौधरी निवाडा (3 MB) हिरजी देवजी वावीया निवाडा (4 MB) प्रकाश कृष्णाजी घरत निवाडा (4 MB) श्याम बाळाराम पाटील व.६ निवाडा (5 MB) जनार्दन मोरू म्हात्रे अंतिम निवाडा (6 MB) नित्यानंद सुंदर ठाकूर निवाडा (4 MB) हौसाबाई विठ्ठल भगत निवाडा (1) (5 MB) सतिश रामचंद्र घरत निवाडा (5 MB) अनिल पांडुरंग भगत निवाडा (4 MB) वर्षा प्रशांत ठाकूर निवाडा (6 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- गव्हाण ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.

22/07/2021 22/07/2022 View (824 KB) Gopal Jagannath Bhagat Antim Samati Niwada_rotated (746 KB) Govind Karman Gajora Antim Samati Niwada_rotated (807 KB) Kanta Vasant Bhagat Antim Samati Niwada_rotated (799 KB) Pramod Jagannath Bhagat Antim Samati Niwada_rotated (744 KB) Santosh Jagannath Bhagat Antim Samati Niwada_rotated (744 KB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुल बेलापूर उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.

22/07/2021 22/07/2022 View (597 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आर.बी.एस.के. वैद्यकीय अधिकारी (पुरुष व महिला), फिजिओथेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट व डेंटल टेक्निशिअन या पदाची जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत

11/07/2022 20/07/2022 View (1 MB)
मौजे धेरंड, शहापुर व नारंगीखार ता.अलिबाग येथील जमीन अलिबाग तालुक्यातील खारनई खाडीवरील माणकुले-धेरंड दरम्यान मोठया पुलाचे जोडरस्त्याचे संपादनाकामी भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनस्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 चे कलम 11 ची अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द दिनांक 9-15 जुन 2022.

16/06/2022 15/07/2022 View (3 MB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रि‍क निवडणूक 2022 अंतिम प्रभाग रचना प्रस्ताव

27/06/2022 11/07/2022 View (4 MB) पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस) पदांची जाहिरात

29/06/2022 06/07/2022 View (647 KB)
रायगड जिल्हयातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2022 प्रसिध्द करणे.

10/06/2022 02/07/2022 View (5 MB) नगरपरिषद आरक्षण सोडत कार्यक्रम 2022, आदेश व जाहिर नोटीस_0001 (2 MB)