बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
अलिबाग (रामनाथ), ता. अलिबाग येथील जमीन पोलीस दलासाठी संपादन कमी भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ च्या कलम ६ नुसार सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास अहवाल आणि सामाजिक परिणाम व्यवस्थापन योजना प्रसिध्द करण्याबाबत

04/06/2021 03/06/2022 View (137 KB)
ई-निविदेसह स्वामितव योजगे अंतर्गत अलिबाग तालुक्यातील ड्रोनव्दारे गावठाण भूमापन झालेले गावांचे ग्राऊंड ट्रुथिंग, फिचर एक्स्ट्राक्शन पासून ते मिळकतपत्रिका व सनद तयारी करण्याची कामे सूचना सन 2022 – 2023.

20/05/2022 30/05/2022 View (3 MB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

30/04/2022 29/05/2022 View (5 MB)
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन-2022 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी.

19/05/2022 26/05/2022 View (47 KB) Jodparta 1 to 6_0001_ (498 KB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या सावित्री नदी/बाणकोट खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23.

11/05/2022 25/05/2022 View (1 MB) Ati & Sarti 9 gat_ (4 MB)
ई-निविदेसह ई-लिलाव प्रक्रियेव्दारे करावयाच्या पाताळगंगा नदी, अंबा नदी/धरमतर खाडी/कुंडलिका नदी/ रेवदंडा खाडी, राजपूरी खाडी (मांदाड नदी) या खाडीपात्रामधील गटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2022-23.

11/05/2022 25/05/2022 View (3 MB) Ati &sarti 52 gat (4 MB)
अनुकंपा नियुक्ती योजनेतंर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन 2021-2022 या वर्षाची अंतिम प्रतिक्षासूची प्रसिध्द करणेबाबत.

04/05/2022 17/05/2022 View (838 KB)
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 10/03/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग, प्रभाग दर्शक नकाशे (नगरपरिषदांची संख्या, त्यांची प्रभाग निहाय एकण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यासह) याबाबत हरकत व सुचना मागविणे.

10/05/2022 14/05/2022 View (2 MB) 207 Sudharit Ward formation 6 May 2022 (1) (6 MB)
श्री. संदिपान शिवाजीराव शेडगे यांच्या मौजे पनवेल येथील ओंकार आर्केड गृहनिर्माण संस्था मर्यादित रा. भुखंड क्र. 24, सेक्टर 15 अे, नवीन पनवेल गाळा क्र. 15 व गाळा क्र. 17 ही स्थावर मालमत्ता लिलाव.

28/04/2022 13/05/2022 View (2 MB)
आपले सरकार सेवा केंद्र अंतिम यादी 2021-22.

10/11/2021 30/04/2022 View (7 MB)