बंद

भरती

भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय अंतर्गत एसटीडी केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत

07/03/2025 15/03/2025 View (503 KB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच न.पा.द. माथेरान व जिल्हा कारागृह अलिबाग व तळोजा जेल येथील वैद्यकीय अधिकारी गट – ब ची रिक्त पदे थेट मुलाखतीद्वारे भरणे बाबत.

09/10/2024 10/03/2025 View (299 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अंतर्गत एसटीआय (सुरक्षा क्लिनिक) केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत.

20/02/2025 06/03/2025 View (2 MB) Counseller Noneligable list (659 KB)
अनुकंपा नियुक्ती योजनेंतर्गत नगरपरिषद आस्थापनेवरील कर्मचार्यांच्या पात्र वारस उमेदवारांची सन २०२४-२५ या वर्षाची प्रारूप प्रतीक्षासुची प्रसिद्ध करणेबाबत.

28/01/2025 04/02/2025 View (1,001 KB)
माथेरान सनियंत्रण समितीच्या कामकाजाकरिता समिती सल्लागार कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणेकामी जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.

27/12/2024 11/01/2025 View (309 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अंतर्गत एसटीआय (सुरक्षा क्लिनिक) केंद्रामध्ये समुपदेशक हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत.

02/08/2024 16/08/2024 View (2 MB)
राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठीप्रत्यक्षनिवडणूक कार्यक्रम २०२४ – खालापूर व पाली नगरपंचायत, जिल्हा रायगड बाबत प्रेसनोट प्रसिद्ध करणे.

16/07/2024 12/08/2024 View (3 MB) खालापुर_नमुना 1 (716 KB) पाली_नमुना 1 (646 KB)
माथेरान सनियंत्रण समिती करिता सल्लागार म्हणून नियुक्ती बाबत.

18/07/2024 01/08/2024 View (564 KB)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने केलेल्या पदभरतीचे निकाल प्रसिद्ध करणेबाबत.

27/07/2024 30/07/2024 View (3 MB)
पोषण पुनर्वसन केंद्र अंतर्गत आहारतज्ञ या पदाकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत

12/07/2024 22/07/2024 View (551 KB)