• Social Media Links
  • साईटमॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

निविदा

Filter Past निविदा

To
निविदा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
मे. साई इंटरप्रायजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे श्री. अनिल डी. ननवरे, श्री. हनुमंत नामा पाटील, श्री. सुलतान एम. मुजावर मौजे-विहिघर येथील स.नं. १६/२/ब या स्थावर मालमत्तेचा लिलाव.

30/06/2025 28/07/2025 View (2 MB)
निल्लीपरम्बील करप्पन भुपेशबाबू मौजे-मोबे येथील स.नं. ९३/८ या स्थावर मालमत्तेचा लिलाव

23/06/2025 17/07/2025 View (3 MB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण, जि. रायगड या संस्थेसाठी सन २०२५ -२६ या वर्षाकरिता भावबंद करार कालावधीकरीता जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रवनत्र व रेतमात्रा पुरवठा करण्यासाठी वाहतूक दरपत्रके मागविणेबाबत.

09/07/2025 17/07/2025 View (1 MB)
न्यू आरंभ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व मे. एकता बिल्डर्स प्रोप्रायटरशिप फर्म तर्फे श्री. राकेश हौसिला प्रसाद सिंग मौजे-वाकडी येथीस स.नं. ९१/२/अ या स्थावर मालमत्तेचा लिलाव

12/06/2025 11/07/2025 View (3 MB)
मे. वेदांत रिलेटर्स तर्फे श्री. संतोषकुमार जे सिंग व इतर १ व इतर, रा. देवनागरी फ्लॉवर सिटी स. नं. ६८/बी, देवळोली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड ही स्थावर मालमत्तेचा लिलाव.

12/06/2025 08/07/2025 View (3 MB)
तहसिलदार पनवेल द्वारे लिलाव करणे बाबत जाहीर नोटीस.

28/05/2025 03/07/2025 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत प्रिंटरचे टोनर रिफिलिंग व दुरुस्ती करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत

25/06/2025 01/07/2025 View (457 KB)
जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प. अलिबाग यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्र, जि प दवाखाने, आरोग्य पथकातील वैदयकिय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखतीलद्वारे भरणे बाबत.

01/07/2024 30/06/2025 View (330 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ई सुश्रुत प्राणली सुरळीतरित्या सुरू ठेवणेसाठी नेटवर्किंग साहित्य सामग्री व हार्डवेअर्स खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबत

13/06/2025 19/06/2025 View (566 KB)
तालुका आरोग्य कार्यालय खालापूर करिता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन २०२५-२०२६ करिता संशियित क्षय रुग्णाचे X-Ray outsourcing ची दरपत्रके सादर करणेबाबत जाहीर नोटीस.

09/06/2025 17/06/2025 View (1 MB)