घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| रायगड जिल्ह्यात राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचा गट वाटप, अंशतः ठाणबंद पद्धतीने शेळी पालनासाठी १०+१ शेळी गट वाटप करणे आणि १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे ही योजना राबविणेबाबत. | रायगड जिल्ह्यात राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचा गट वाटप, अंशतः ठाणबंद पद्धतीने शेळी पालनासाठी १०+१ शेळी गट वाटप करणे आणि १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे ही योजना राबविणेबाबत. |
01/07/2018 | 31/07/2018 | View (2 MB) |
| शासकीय भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट गटाची स्थापना करणे अंतर्गत लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत (पशुसंवर्धन विभाग अलिबाग – रायगड) | शासकीय भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट गटाची स्थापना करणे अंतर्गत लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत (पशुसंवर्धन विभाग अलिबाग – रायगड) |
27/03/2018 | 01/07/2018 | View (4 MB) |
| मौजे चेंढरे ,ता. अलिबाग येथील पोलिस दलातील संपादन कामी देण्यात आलेल्या तज्ञगटाची शिफारशी | मौजे चेंढरे ,ता. अलिबाग येथील पोलिस दलातील संपादन कामी देण्यात आलेल्या तज्ञगटाची शिफारशी |
22/02/2018 | 01/07/2018 | View (105 KB) |
| आपले सरकार सेवा केंद्राची यादी | आपले सरकार सेवा केंद्राची यादी |
08/02/2018 | 01/07/2018 | View (112 KB) |
| नव्याने आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाची ठिकाणे | नव्याने आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाची ठिकाणे |
08/02/2018 | 01/07/2018 | View (23 KB) |
| टँकर टेंडर तिसरी मुदतवाढ | टँकर टेंडर तिसरी मुदतवाढ |
15/03/2018 | 29/05/2018 | View (245 KB) |
| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा छापाई करणेसाठी दर पत्रके मागविणे बाबत | जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा छापाई करणेसाठी दर पत्रके मागविणे बाबत |
10/05/2018 | 16/05/2018 | View (374 KB) |
| टँकर टेंडर दुसरी मुदतवाढ | टँकर टेंडर दुसरी मुदतवाढ |
15/03/2018 | 10/05/2018 | View (772 KB) |
| समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील सन-2018 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांच्या व आज रोजी रिक्त असलेल्या लिपिक-टंकलेखक ,अव्वल कारकून ,मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त पदांची याद्या | समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील सन-2018 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांच्या व आज रोजी रिक्त असलेल्या लिपिक-टंकलेखक ,अव्वल कारकून ,मंडळ अधिकारी संवर्गातील रिक्त पदांची याद्या |
26/04/2018 | 05/05/2018 | View (8 MB) |
| सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाही करीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासंबंधी शासनाने धोरण ठरविणेबाबत | सन 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाही करीता लढा देणाऱ्या ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्यासंबंधी शासनाने धोरण ठरविणेबाबत |
21/04/2018 | 25/04/2018 | View (108 KB) |