बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
ई – निविदा व ई -लिलाव प्रक्रियेद्वारे करावयाच्या कुंडलिका नदी / रेवदंडा खाडी मधील गटातील रेती / वाळू लिलाव सूचना सन २०१८-१९

20/10/2018 10/11/2018 View (2 MB)
गट क व गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या अंतिम सामायिक अनुंकपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

21/09/2018 30/10/2018 View (1 MB)
पशुसंवर्धन विभागाकडील जिल्हा वार्षिक योजना /राज्यस्तरीय योजनेंतर्गत प्राप्त तरतुदीच्या अधीन राहुनऔषध, साहित्य, उपकरणे खरेदी परिशिष्ट क्र. १ व परिशिष्ट क्र. २.

06/10/2018 15/10/2018 View (2 MB)
गट क संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

12/07/2018 31/08/2018 View (323 KB)
गट ड संवर्गासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची प्रारुप यादी.

12/07/2018 31/08/2018 View (329 KB)
नवीन आपले सरकार सेवा केंद्राची संदर्भीय जाहिरात

14/08/2018 31/08/2018 View (125 KB)
रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची नावे

रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची नावे

14/08/2018 31/08/2018 View (1 MB)
आपले सरकार सेवा केंद्राबाबत शासन निर्णय

आपले सरकार सेवा केंद्राबाबत शासन निर्णय

14/08/2018 31/08/2018 View (3 MB)
नवीन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज

नवीन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज

14/08/2018 31/08/2018 View (791 KB)
खालापूर औद्यागिक क्षेत्र टप्पा क्र.2 अंतर्गत खाजगी क्षेत्राची महाराष्ट्र औद्यागिक विकास अधिनियम 1961 नुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी व दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोअर अंतर्गत अर्ली बर्ड प्रोजेक्टसाठीचे माणगांव तालुक्यातील भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने पदे भरण्यासाठी जाहिरात.

20/07/2018 05/08/2018 View (167 KB)