बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त निधीमधून लेखापरीक्षण करणेसाठी महालेखापाल यांचे सुचीवरील (Panel) लेखापरीक्षकांकडून (CA) लेखापरीक्षण करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत सूचना

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त निधीमधून लेखापरीक्षण करणेसाठी महालेखापाल यांचे सुचीवरील (Panel) लेखापरीक्षकांकडून (CA) लेखापरीक्षण करणेसाठी
दरपत्रक मागविणेबाबत सूचना

27/05/2019 31/05/2019 View (351 KB)
कांदळवन संरक्षण व संवर्धन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीचे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ रोजीचे आदेश.

03/12/2018 13/05/2019 View (230 KB)
कांदळवन संरक्षण व संवर्धन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीचे दिनांक २० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या १ल्या बैठकीचे इतिवृत्त.

03/12/2018 13/05/2019 View (136 KB)
भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम १९ (१) चे घोषणापत्र मौजे – आसुडगाव ता.पनवेल ,जि.रायगड

20/03/2019 20/04/2019 View (675 KB)
समुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन -२०१९ मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी

28/03/2019 15/04/2019 View (8 MB)
बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) न्यायाधिकरण, न्यायालय क्र. 30 दिल्ली उच्च न्यायालय – ‘स्टुडेंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’च्या प्रकरणाबाबत

बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) न्यायाधिकरण,
न्यायालय क्र. 30 दिल्ली उच्च न्यायालय –
‘स्टुडेंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’च्या प्रकरणाबाबत

04/04/2019 14/04/2019 View (2 MB)
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उप- जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे थेट मुलाखातीद्वारे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत.

03/01/2019 31/03/2019 View (693 KB)
रायगड जिल्हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेव्दारे भरण्यासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीबाबत शुध्दीपत्रक.

11/03/2019 22/03/2019 View (66 KB)
रायगड जिल्‍हयातील तलाठी (गट-क) संवर्गातील रिक्‍त पदे सरळसेवेव्‍दारे भरण्यासाठी जाहिरात

02/03/2019 22/03/2019 View (1,013 KB)
भूसंपादन अधिनियम 2013 कलम 11अधिसूचना दुरटोली

23/01/2019 07/02/2019 View (2 MB)