बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स हि रिक्त पदे कंत्राटी पध्दतीवर भरल्याची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत जाहीर नोटीस

12/08/2026 28/08/2026 View (1 MB)
रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरीता अलिबाग तालुक्यातील मौजे रांजणखार डावली, रेवदंडा, चौल तसेच मुरुड तालुक्यातील मौजे कोर्लई, सावली व टोकेखार येथील भुसंपादनाबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 कलम 19 ब (6) जाहिर नोटीस वृत्तपत्रात प्रसिध्दी करणेबाबत जाह

रेवस रेड्डी सागरी महामार्गाकरीता अलिबाग तालुक्यातील मौजे रांजणखार डावली, रेवदंडा, चौल तसेच मुरुड तालुक्यातील मौजे कोर्लई, सावली व टोकेखार येथील भुसंपादनाबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 कलम 19 ब (6) जाहिर नोटीस वृत्तपत्रात प्रसिध्दी करणेबाबत जाहीर नोटीस

10/08/2026 25/08/2026 View (6 MB)
भूवैज्ञानिक तांत्रिक अहवाल तयार करणेकामी नियुक्ती करणेबाबत जाहीर नोटीस

12/08/2026 24/08/2026 View (384 KB)
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस.

24/07/2026 23/08/2026 View (6 MB)
जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025 अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी देणेबाबत.

जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक – 2025
अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्दी देणेबाबत.

22/08/2025 22/08/2026 View (6 MB) ८ ब नवीन_0001_compressed (6 MB)
कलम 11 अधिसुचना

कलम 11 अधिसुचना

20/07/2026 18/08/2026 View (1 MB)
एन.एच. ऍक्ट 1956 चे कलम 3A अन्वये जाहीर अधिसूचना.

14/05/2026 15/08/2026 View (2 MB)
जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ रायगड जिल्हयातील पशुवैद्यकीय दवाखान्याना द्रवनत्र व रेतमात्रा वाहतूक करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत.

29/07/2026 13/08/2026 View (2 MB) PT (274 KB)
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील कलम ३३ (४) अंतिमतः नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस

28/07/2026 11/08/2026 View (2 MB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग अधिनस्त मराएनिसो अंतर्गत एआरटी केंद्रातील स्टाफ नर्स हे रिक्त पद कंत्राटी पध्दतीवर भरण्यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तसेच पात्र उमेदवारांसाठी लेखी व तोंडी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत

29/07/2026 11/08/2026 View (5 MB) ART Staff Nurse Noneligible List (2 MB)