निविदा
Filter Past निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी. धरमतर खाडी. रेवदंडा खाड़ी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील उपगटातील वाळू/रेती लि | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी. धरमतर खाडी. रेवदंडा खाड़ी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील उपगटातील वाळू/रेती लिलाव सुचना सन 2025-2026 प्रथम मुदतवाढ |
11/02/2026 | 23/02/2026 | View (886 KB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूमुक्त केंद्रासाठी औषधे खरेदी करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूमुक्त केंद्रासाठी औषधे खरेदी करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
12/02/2026 | 20/02/2026 | View (713 KB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पुस्तीका छपाई करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबत. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण पुस्तीका छपाई करणे करिता दरपत्रके सादर करणेबाबत. |
12/02/2026 | 20/02/2026 | View (519 KB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक stationery खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक stationery खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
13/02/2026 | 20/02/2026 | View (927 KB) |
| जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात. |
13/02/2026 | 20/02/2026 | View (1 MB) |
| राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी एएफओ तयार करून घेणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डीईआयसीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी एएफओ तयार करून घेणेकरिता दरपत्रके मागविणेबाबत. |
10/02/2026 | 16/02/2026 | View (610 KB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिल | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026. |
04/02/2026 | 13/02/2026 | View (7 MB) sand Tender Advt Raigad nic_0001–1 28 to 54 (4 MB) |
| मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई- निविदा सुचना | मा.राज्य अतिथिंच्या परिवहन व्यवस्थेकरीता खाजगी वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी ई- निविदा सुचना |
12/01/2026 | 19/01/2026 | View (4 MB) |
| महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस | महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चे कलम 32(7) अंतिमतः नुकसान भरपाई रक्कम ठरविण्यापूर्वी संबंधित खातेदारांना मिळावयाच्या मोबदला रक्कमेबद्दल बाजू मांडण्याकामी संधी देण्यासाठी जाहिर नोटीस |
10/12/2025 | 09/01/2026 | View (505 KB) |
| ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू ल | ई-निविदे प्रक्रियेद्वारे करावयाच्या सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी राजपूरी खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील गट/उपटातील रेती/वाळू लिलाव सुचना सन 2025-2026. |
01/01/2026 | 07/01/2026 | View (4 MB) nic latter 30.12.2025_0001 – 1_compressed-26-51_compressed (6 MB) |