घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. | महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतरव्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये द्यावयाची जाहीर नोटीस. |
02/03/2024 | 01/04/2024 | View (6 MB) |
रायगड जिल्हयाच्या संकेतस्थळावर दिसणारे लिंकचे नाव – सन 2023-24 च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स/ट्रक्सद्वारे पाणी पुरवठा करणेकरीता ई निविदा सुचना | रायगड जिल्हयाच्या संकेतस्थळावर दिसणारे लिंकचे नाव – सन 2023-24 च्या टंचाई कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ खाजगी टँकर्स/ट्रक्सद्वारे पाणी पुरवठा करणेकरीता ई निविदा सुचना |
08/03/2024 | 22/03/2024 | View (6 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एस.एन.सी.यु. कक्षाकरिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
07/03/2024 | 13/03/2024 | View (1 MB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूमुक्त केंद्रासाठी औषधे खरेदी करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात प्रथम मुदतवाढ | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखूमुक्त केंद्रासाठी औषधे खरेदी करणेबाबत दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात प्रथम मुदतवाढ |
05/03/2024 | 11/03/2024 | View (1 MB) |
जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. | जिल्हा शल्यचिकित्सक रायगड अलिबाग व अधिपत्याखालील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अधिपत्याखालील प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे थेट मुलाखती ने भरणे बाबत. |
11/03/2023 | 10/03/2024 | View (262 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथिल मानसोपचार विभाग अंतर्गत IQ टेस्ट मटेरियल खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथिल मानसोपचार विभाग अंतर्गत IQ टेस्ट मटेरियल खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
01/03/2024 | 07/03/2024 | View (755 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नेत्रदानबाबत जनजागृती करणेकरिता आयईसी छपाई करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नेत्रदानबाबत जनजागृती करणेकरिता आयईसी छपाई करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
01/03/2024 | 07/03/2024 | View (891 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नेत्र विभाग ओटी मध्ये ए स्कॅन मशीन चा प्रोब खरेदि करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नेत्र विभाग ओटी मध्ये ए स्कॅन मशीन चा प्रोब खरेदि करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
01/03/2024 | 07/03/2024 | View (933 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ई सुश्रुत संगणक प्रणालीसाठी देखभाल दुरुस्ती करार करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे ई सुश्रुत संगणक प्रणालीसाठी देखभाल दुरुस्ती करार करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
01/03/2024 | 07/03/2024 | View (916 KB) |
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे प्रसूती विभाग अंतर्गत औषधे व कनझूमेबल्स खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे प्रसूती विभाग अंतर्गत औषधे व कनझूमेबल्स खरेदी करणेकरिता दरपत्रके सादर करणेबाबतची जाहिरात |
29/02/2024 | 06/03/2024 | View (2 MB) |