बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख संचिका
पाली, म्हसळा, पोलादपूर, खालापूर, माणगांव व तळा या नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आरक्षणाच्या सोडतीकरीता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम.

20/12/2021 28/12/2021 View (3 MB) BCC Supereme court convert opwen (1) (4 MB) सर्वसाधारण (महिला)आरक्षण सोडतीची कार्यवाही (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी ,(महिला व पुरुष ) आरबीएसके, पदभरतीची निवड यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी (महिला व पुरुष) आरबीएसके, पदभरतीची निवड यादी

16/12/2021 24/12/2021 View (2 MB)
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती तळा, माणगांव, म्हसळा, पोलादपूर, खालापूर व पाली नगरपंचायतीची निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत.

30/11/2021 22/12/2021 View (931 KB) तळा नगरपंचायत नमुना 1 (876 KB) पाली नगरपंचायत नमुना 1 (1,002 KB) खालापूर नगरपंचायत नमुना 1 (940 KB) म्हसळा नगरपंचायत नमुना 1 (916 KB) माणगांव नगरपंचायत नमुना 1 (888 KB) कार्यक्रम……….24-11-2021 (3 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स्‍ हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – जासई, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडा.

21/12/2020 20/12/2021 View (4 MB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स्‍ हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – चिर्ले, ता- उरण येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे अंतिम निवाडा व अंतिम संमती निवाडा

21/12/2020 20/12/2021 View (4 MB) Chirle 1 (616 KB)
नवी मुंबई प्रकल्पांतर्गत मुंबई ट्रान्स्‍ हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पासाठी मौजे – गव्हाण, ता- पनवेल येथील नवीन भूसंपादन कलम अधिनियम २०१३ चे कलम 23 प्रमाणे निवाडा.

21/12/2020 20/12/2021 View (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत फिजिओथेरपीस्ट या पदाची निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करणेबाबत

03/12/2021 11/12/2021 View (366 KB)
जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे एन पी सी डी सी एस विभाग करिता अत्यावश्यक औषधे खरेदी करणेसाठी दरपत्रके सादर करणे बाबत जाहिरात

02/12/2021 08/12/2021 View (481 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औषधनिर्माता या पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी कौशल्य चाचणीकरिता उपस्थित राहणेबाबत

24/11/2021 07/12/2021 View (764 KB)
रुग्ण कल्याण समिती अंतर्गत बी.पी.ल.एस.टी.एस.सी. रुग्णांना शव वाहिका भाडे तत्वावर घेणेसाठी दरपत्रके सादर करणेबाबतची द्वितीय मुदत वाढ जाहिरात

25/11/2021 01/12/2021 View (333 KB)